लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

CoronaVirus News : भारीच! N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं? - Marathi News | CoronaVirus Marathi News find way deplete n95 mask for reuse combining heat moisture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : भारीच! N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं?

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात N95 मास्कचा पुन्हा वापर करता येणार आहे. शास्त्रज्ञांनी यावर मार्ग शोधला आहे.  ...

सावधान! फक्त एका सुक्ष्मकणामुळेही 'असं' पसरू शकतं कोरोना संक्रमण; संशोधनातून खुलासा - Marathi News | New study suggest tiny airborne particles may pose a big coronavirus problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! फक्त एका सुक्ष्मकणामुळेही 'असं' पसरू शकतं कोरोना संक्रमण; संशोधनातून खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतो. तो प्रसार आपण रोखू शकलो तर माहामारीला वाढण्यापासून रोखता येऊ शकतं असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. ...

मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार - Marathi News | Britain to become who largest state donor with 30 percent funding increase for corona virus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार

CoronaVirus News & Latest Updates : या अँटिबॉडीजमुळे आता लस लवकर तयार करण्यास मदत होईल, असा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात  आला आहे. ...

काळजी वाढली! फेस शिल्डमुळे कोरोना संसर्गापासून बचाव होत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा - Marathi News | CoronaVirus : Face shields ineffective against covid19 rules worlds fastest supercomputer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! फेस शिल्डमुळे कोरोना संसर्गापासून बचाव होत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा

संसर्गाला दूर ठेवण्यासाठी मास्क इतकंच फेस शिल्ड प्रभावी ठरतं असं अनेकांचे मत आहे. मात्र आता फेस शिल्डबाबत एक  चिंताजनक माहिती  समोर आली आहे. ...

हिवाळा चिंता वाढवणार! फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | flu and covid19 at the same time make double risk of dying says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळा चिंता वाढवणार! फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : पब्लिक हेल्थ इंग्लँड' (PHE) च्या रिपोर्टनुसार या दोन्ही इन्फेक्शनमुळे मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढतो. ...

अरे व्वा! तब्बल १२४ वर्षांनी चमोली पर्वतांवर फुललं दुर्मिळ प्रजातीचं फुल; पाहा फोटो - Marathi News | Rare flower liparis pygmaea seen in chamoli after 124 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे व्वा! तब्बल १२४ वर्षांनी चमोली पर्वतांवर फुललं दुर्मिळ प्रजातीचं फुल; पाहा फोटो

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे फुलं लि‌पॅरिस पिगमेइया (Liparis Pygmaea) या नावानं ओळखलं जातं. ...

हर्ड इम्युनिटी किंवा लस विकसित न झाल्यास कोरोना ठरू शकतो साथीचा आजार; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Corona virus scientists predict that covid-19 will become a seasonal virus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हर्ड इम्युनिटी किंवा लस विकसित न झाल्यास कोरोना ठरू शकतो साथीचा आजार; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & latest Updates : हे संशोधन 'जर्नल फ्रंटीअर इन पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.   ...

दिलासादायक! रशियानं तयार केलं कोरोनाचं औषध 'कोरोनाविर'; व्हायरसचा प्रसार रोखता येणार - Marathi News | Coronavirus latest news updates russia r pharm coronavir for covid19 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! रशियानं तयार केलं कोरोनाचं औषध 'कोरोनाविर'; व्हायरसचा प्रसार रोखता येणार

CoronaVirus News & Latest Updates : रशियन कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे औषध कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी परिणामकारक ठरतं.   ...