लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

मेंदूसाठी घातक ठरतो खाण्याच्या 'या' तेलाचा वापर, रिसर्चमधून खुलासा...  - Marathi News | Consumption of soybean oil can be risky for brain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूसाठी घातक ठरतो खाण्याच्या 'या' तेलाचा वापर, रिसर्चमधून खुलासा... 

या तेलाने केवळ लठ्ठपणा आणि डायबिटीसच नाही तर ऑटिज्म, अल्झायमर आणि डिप्रेशनसारख्या समस्यांचा धोका आढळून आला आहे. ...

आजारांना मुळापासून नष्ट करणारं फोन कव्हर, जाणून घ्या काय आहे याची खासियत? - Marathi News | Scientist make antibacteria phone cover for disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजारांना मुळापासून नष्ट करणारं फोन कव्हर, जाणून घ्या काय आहे याची खासियत?

हा पदार्थ रोजच्या वापरातील उत्पादने, हॉस्पिटल, दरवाज्याचे हॅंडल, खेळणी आणि इतरही काही ठिकाणांवर केला जाऊ शकतो. हा पदार्थ बॅक्टेरिया पसरण्यापासून रोखतो. ...

रोज 'हा' पदार्थ खाल्ल्याने कमी होणार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून दावा... - Marathi News | Eating yogurt daily may decrease the risk of breast cancer include these foods in diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज 'हा' पदार्थ खाल्ल्याने कमी होणार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून दावा...

कॅन्सरच्या आजाराबाबत पूर्वी फारच कमी ऐकायला मिळत होतं, पण आता हा जीवघेणा आजार जगभरात एक कॉमन आजार म्हणून डोकं वर काढत आहे. महिलांमध्ये होणारा सर्वात होणारा ब्रेस्ट कॅन्सर आहे. ...

'रुफ फ्लॅप ब्रेक सिस्टीम' ने मिळवू शकतील अपघातावर नियंत्रण - Marathi News | Roof flap brake systems can provide accident control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'रुफ फ्लॅप ब्रेक सिस्टीम' ने मिळवू शकतील अपघातावर नियंत्रण

झपाट्याने चारचाकी वाहने वाढली आणि त्याच गतीने अपघातही वाढले. अपघाताची तीव्रता कशी कमी करता येईल, या दृष्टिकोनातून नागपुरातील निखिल उंबरकर यांनी ‘रुफ प्लॅप ब्रेक सिस्टीम’ तयार केली आहे. ...

लैंगिक जीवन : 'बारीक पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ पुरूष 'कार्यक्रम' करण्यात जास्त आघाडीवर!' - Marathi News | Sexual life: Study claims that fat men have more sex compared to thinner men | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'बारीक पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ पुरूष 'कार्यक्रम' करण्यात जास्त आघाडीवर!'

लठ्ठपणामुळे तुमची पर्सनॅलिटी आणि लूक सगळंच बिघडून जातं. इतकेच नाही तर तुमच्या पर्सनॅलिटीवर एकप्रकारे नकारात्मक प्रभाव पडतो. पण याबाबतीत लठ्ठ लोकांचं लैंगिक जीवन अपवाद आहे. ...

जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण! - Marathi News | Corona virus origin links to snakes study finds | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!

कोरोना व्हायरस आपलं डोकं दिवसेंदिवस वर काढत असल्याने जगभरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यात यावर कोणताही उपाय अजून मिळाला नसल्याने अधिक चिंता वाढली आहे. ...

ना ड्रिल करण्याची झंझट ना दात पाडण्याची कटकट, दातांची किड दूर करण्याचा सोपा उपाय! - Marathi News | New and novel protein will protect tooth from decay and cavities | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ना ड्रिल करण्याची झंझट ना दात पाडण्याची कटकट, दातांची किड दूर करण्याचा सोपा उपाय!

जर वेळीच उपाय केले गेले नाही तर दातांमध्ये वेदना होतात आणि तोंडात इन्फेक्शनचाही धोका असतो. ...

Cancer Treatment : खूशखबर! कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा उपाय, जाणून घ्या काय आहे उपाय  - Marathi News | Scientists discover immune therapy t cell for all types of cancer treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Cancer Treatment : खूशखबर! कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा उपाय, जाणून घ्या काय आहे उपाय 

Cancer Treatment : सध्याच्या काळात आरोग्याच्या संबंधी आपल्याला ज्या लहान मोठ्या कुरबूरी होत असतात. ...