लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च - Marathi News | Study says children who drink whole milk face lower odds of becoming obese | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' प्रकारचं दूध पिणाऱ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी - रिसर्च

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी याआधी करण्यात आलेल्या २८ रिसर्चचा आधार घेतला ज्यात १ ते १८ वर्षाच्या साधारण २१ हजार मुलांचा समावेश होता. ...

रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन - Marathi News | Train trackmen will now be safer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे ट्रॅकमेन होणार आता अधिक सुरक्षित : अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्यामुळे ट्रॅकवर फिरणाऱ्या ट्रॅकमनला येणाऱ्या धोक्याची पूर्वसूचना मिळेल आणि ते धोकादायक स्थितीपासून सहज दूर जाऊ शकतील. ...

पुरूषांना वाटतं ते महिलांपेक्षा जास्त सराईतपणे खोटं बोलतात, 'ही' असते खोटं बोलण्याची ट्रीक... - Marathi News | Men believe they are better liars than women | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पुरूषांना वाटतं ते महिलांपेक्षा जास्त सराईतपणे खोटं बोलतात, 'ही' असते खोटं बोलण्याची ट्रीक...

पुरूष खोटं बोलण्याबाबत महिलांपेक्षा स्वत:ला दुप्पट चांगलं मानतात आणि असं करणं पुढेही सुरूच ठेवतात. ...

कमी खाण्याची सवय वाढवू शकते तुमचा एकटेपणा, जाणून घ्या रिसर्च - Marathi News | Know Eating less can increase your loneliness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कमी खाण्याची सवय वाढवू शकते तुमचा एकटेपणा, जाणून घ्या रिसर्च

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात. ...

लैंगिक जीवन : २० वर्षांआधी कपल्सने MRI मशीनमध्ये ठेवले होते शारीरिक संबंध, पण का?   - Marathi News | Sex life: Why did sex in mri machine experiment was done 20 years ago | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : २० वर्षांआधी कपल्सने MRI मशीनमध्ये ठेवले होते शारीरिक संबंध, पण का?  

वैज्ञानिकांच्या एका टीमने प्रत्यतक्षात मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग म्हणजे MRI स्कॅनर मशीनमध्ये एका कपलला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. ...

७ पैकी १ भारतीय 'या' गंभीर आजाराने पीडित, पण कुणाला काही पडलीच नाहीये! - Marathi News | Study says one out of seven Indians suffering from mental disorder stress is the main cause | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :७ पैकी १ भारतीय 'या' गंभीर आजाराने पीडित, पण कुणाला काही पडलीच नाहीये!

दलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. ...

साखरेऐवजी स्वीटनर्सचा वापर केल्याने होतो 'या' गंभीर आजाराचा धोका - Marathi News | Artificial sweeteners may lead to type 2 diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :साखरेऐवजी स्वीटनर्सचा वापर केल्याने होतो 'या' गंभीर आजाराचा धोका

अलिकडे वजन कमी करण्यासाठी किंवा डाटबिटीस होऊ नये म्हणून डाएट ड्रिंक्सचं सेवन वाढलं आहे. ...

मुलींचे वडील जगतात जास्त आयुष्य, मुलांच्या वडिलांचं काय होतं? - Marathi News | Study says Fathers of daughters live longer 74 years of age increases after every daughter is born | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलींचे वडील जगतात जास्त आयुष्य, मुलांच्या वडिलांचं काय होतं?

अभ्यासकांनी मुला-मुलींचा वडिलांच्या आरोग्यावर काय प्रभाव होतो हे जाणून घेण्यासाठी ४३१० लोकांचा डेटा एकत्र केला होता. ...