लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

Tea Bag मुळे चहाच्या कपात पोहोचत आहेत अब्जावधी Microplastics, वेळीच व्हा सावध... - Marathi News | Superfine particles reaching the beverage through plastic tea bags | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Tea Bag मुळे चहाच्या कपात पोहोचत आहेत अब्जावधी Microplastics, वेळीच व्हा सावध...

जर तुम्ही टी बॅगपासून तयार केलेला चहा सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तसेच तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. ...

हिरड्यांच्या समस्यांनी पीडित लोकांना हाय ब्लड प्रेशरचा धोका - रिसर्च - Marathi News | Study says High BP risk higher in people with gum disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिरड्यांच्या समस्यांनी पीडित लोकांना हाय ब्लड प्रेशरचा धोका - रिसर्च

हृदयरोगांच्या प्रमुख कारणांमध्ये हाय ब्लड प्रेशर सुद्धा आहे. अशात हिरड्यांशी संबंधित आजाराला हार्ट अटॅकच्या वाढत्या रिस्कसोबत लिंक केलं गेलं आहे. ...

झोपेत पाहिलेली काही स्वप्ने सकाळी आठवत का नाहीत? जाणून घ्या कारण.... - Marathi News | Why don't we remember some of dreams | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेत पाहिलेली काही स्वप्ने सकाळी आठवत का नाहीत? जाणून घ्या कारण....

अनेकदा तुम्हाला जाणवलं असेल की, एखादं भारी स्वप्न तुम्ही बघता, पण सकाळी तुम्हाला ते आठवत नाही. याचं कारण काय आहे? ...

टॉयलेटमध्ये फोन वापरल्यास 'या' गंभीर आजाराचा धोका, 'बसणं' अन् खाणंही होईल मुश्कील! - Marathi News | Using smartphone in toilet while you poo may cause piles and Hemorrhoids | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :टॉयलेटमध्ये फोन वापरल्यास 'या' गंभीर आजाराचा धोका, 'बसणं' अन् खाणंही होईल मुश्कील!

बायकोने कितीही आरडा-ओरड करू द्या किंवा मुलांनी कितीही बाबा...बाबा...करू द्या मोबाइलमधून डोकं काही कुणी बाहेर काढायला तयार नसतं. ...

७५ हजार वर्षांपूर्वी 'असे' दिसत होते आपले पूर्वज, DNA च्या मदतीने समोर आला फोटो! - Marathi News | Scientists just created picture of what our denisovan ancestors looked like 75,000 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७५ हजार वर्षांपूर्वी 'असे' दिसत होते आपले पूर्वज, DNA च्या मदतीने समोर आला फोटो!

DNA कमालीची गोष्ट आहे. याच्या मदतीने अनेक आजारांची वेळेआधीच माहिती मिळवता येऊ शकते आणि याने गुन्हेगारांनाही तुरुंगात धाडण्यासही मदत मिळते. ...

'हे' ३ फूड्स दूर करू शकतात Prostate cancer चा धोका! - Marathi News | 3 food are super effective against prostate cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' ३ फूड्स दूर करू शकतात Prostate cancer चा धोका!

कॅन्सरसारख्या आजाराबाबत सांगायचं झालं तर यावर उपचार करण्याआधीच हा आजार होऊ नये याची काळजी घेणे. ही बाब प्रॉस्टेट कॅन्सरवर अधिक लागू पडते. ...

'या' वयातच दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे... - Marathi News | Type 2 diabetes early symptoms could be seen in childhood as young as 8 years old | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' वयातच दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे...

सध्या जगभरात टाइप २ डायबिटीस हा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, एकट्या भारतात साधारण १० लाख लोक टाइप-२ डायबिटीसचे शिकार आहेत. ...

लैंगिक जीवन : 'कार्यक्रमा'चा कालावधी किती असावा, महिला काय म्हणाल्या? - Marathi News | Women say this is the ideal duration for sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'कार्यक्रमा'चा कालावधी किती असावा, महिला काय म्हणाल्या?

जास्तीत जास्त पुरूष या टेन्शनमध्ये राहतात की, ते शारीरिक संबंध ठेवताना फार कमी वेळ टिकू शकतात. म्हणजे त्यांचं 'काम' लवकरच संपतं. ...