लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

क्रेडिट कार्डच्या व्यवहारांनाही बसला लॉकडाऊनचा फटका, आरबीआयची माहिती - Marathi News | Credit card transactions also hit by lockdown, RBI information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डच्या व्यवहारांनाही बसला लॉकडाऊनचा फटका, आरबीआयची माहिती

Credit card News: कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे क्रेडिट कार्डांवरील व्यवहारांत २०२०-२१ मध्ये वार्षिक आधारावर तब्बल १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.  ...

गत आर्थिक वर्षात दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच नाही - Marathi News | There was no supply of 2,000 new notes in the last financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गत आर्थिक वर्षात दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच नाही

2,000 Rupees Notes: वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचा पुरवठाच करण्यात आला नाही, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. ...

RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार? - Marathi News | rbi announces no fresh supply of rs 2000 currency notes in fy 21-22 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी घोषणा; 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार?

rbi : मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. ...

Coronavirus: “आता वेळ आलीय! देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर नोटा छापणे गरजेचे” - Marathi News | Coronavirus: If you want to save the country's economy Time Has Come To ‘Print Money’, Uday Kotak | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: “आता वेळ आलीय! देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर नोटा छापणे गरजेचे”

संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही असंही उदय कोटक म्हणाले. ...

RBI: २ हजारांची नोट चलनातून बाहेर? १,२, ५ आणि १० रुपयांच्या शिक्क्यांबाबत RBI ची महत्त्वाची माहिती - Marathi News | 2,000 notes out of circulation? Coins in circulation comprise 50-paise denominations RBI report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI: २ हजारांची नोट चलनातून बाहेर? १,२, ५ आणि १० रुपयांच्या शिक्क्यांबाबत RBI ची महत्त्वाची माहिती

बाजारात २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपये नोट जारी केले आहेत ...

आता जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणासाठी RBI ची परवानगी अनिवार्य; गाइडलाइन्स जारी - Marathi News | rbi issued guidelines for merger of district central cooperative banks with co op banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणासाठी RBI ची परवानगी अनिवार्य; गाइडलाइन्स जारी

जिल्हा बँकांच्या विलगीकरणासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकांनी काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ...

SBI ची डिजिटल बँकिंग सेवा उद्या बंद राहणार! - Marathi News | sbi alert internet digital banking services to be unavailable till may 23 check out details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI ची डिजिटल बँकिंग सेवा उद्या बंद राहणार!

SBI : 17 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने NEFT अपग्रेडसाठी बँकांना पत्र लिहिले होते. यामुळे 23 मे रोजी बँकाची डिजिटल बँकिंग सेवा विस्कळीत होईल. ...

“... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला - Marathi News | ncp leader rohit pawar on reserve bank surplus money need to use for coronavirus vaccination india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

Coronavirus Vaccination : ९९ हजार १२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्राला देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अतिरिक्त निधी लसीकरणासाठी वापरा, रोहित पवारांचा सल्ला. ...