लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI केंद्राला देणार एक लाख कोटी रुपये; संचालक मंडळाचा निर्णय - Marathi News | RBI to give Rs 1 lakh crore to Center; Decision of the Board of Directors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI केंद्राला देणार एक लाख कोटी रुपये; संचालक मंडळाचा निर्णय

आर्थिक स्थितीचा आढावा, आरबीआयचे गव्हर्नर शक्त‍िकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली ...

कोरोना संकटात मोठा दिलासा! मोदी सरकारला मिळणार तब्बल ९९,१२२ कोटी - Marathi News | RBI to transfer surplus of Rs 99122 crore to central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात मोठा दिलासा! मोदी सरकारला मिळणार तब्बल ९९,१२२ कोटी

देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असताना आर्थिक आघाडीवर सरकारला मोठा दिलासा ...

अधिक उद्योगांना मिळावी फेरकर्जाची सुविधा; बॅंकांचीच मागणी, RBI ला घातले साकडे - Marathi News | More industries should get refinancing facility; Demand from banks to RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अधिक उद्योगांना मिळावी फेरकर्जाची सुविधा; बॅंकांचीच मागणी, RBI ला घातले साकडे

आरबीआयने बँकांना कर्जाची पुनर्रचना करण्याची परवानगी या महिन्यात दिली होती. मात्र, त्यासाठी केवळ २५ कोटींचीच मर्यादा ठेवली होती. ...

कोरोनाची दुसरी लाट मागणीसाठी ठरली मोठा झटका : रिझर्व्ह बँक - Marathi News | RBI Covid 19 Second Wave Impact Has Hit Demand Employment coronavirus india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोरोनाची दुसरी लाट मागणीसाठी ठरली मोठा झटका : रिझर्व्ह बँक

Reserve Bank of India Bulletin : इंडस्ट्रीयल सेक्टरलाही दुसऱ्या लाटेमुळे मोठं नुकसान; नॉन बँकिंग फायनॅन्शिअल कंपन्यांची क्रेडिट ग्रोथही झाली कमी ...

ऑनलाईन व्यवहार करताय? शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार - Marathi News | NEFT service will be closed for 14 hours from midnight on Saturday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन व्यवहार करताय? शनिवारच्या मध्यरात्रीपासून १४ तास NEFT सेवा बंद राहणार

रविवारी १४ तास बंद राहणार एनईएफटी सेवा ...

दिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली - Marathi News | RBI refuses to defer bankruptcy proceedings further; Doors open from the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळखोरी प्रक्रियेला आणखी स्थगितीस RBI चा नकार; सरकारकडून दारे खुली

कोरोनामुळे दिली होती स्थगिती, सरकारसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेत रिझर्व्ह बँकेने आयबीसी कारवाई गोठविण्यास अनुकूलता दर्शविली नाही ...

२३ मे रोजी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये येणार अडचण; 'या' वेळेत NEFT सेवा राहणार बंद - Marathi News | there will be problem in online transactions on may 23 neft service will not work sunday rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२३ मे रोजी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये येणार अडचण; 'या' वेळेत NEFT सेवा राहणार बंद

Reserve Bank Of India NEFT : रिझर्व्ह बंकेनं ट्विटरद्वारे दिली माहिती. ...

रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू - Marathi News | RBI launches Rs 50,000 crore Kovid Gangajali scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू

या निधीतून बँकांना केवळ कोविडशी संबंधित पायाभूत सोयींची उभारणी, औषधी/उपकरणांचे उत्पादन आणि सेवा यांसाठीच कर्ज देता येईल. ...