लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

गुड न्यूज! आता Bajaj Pay येतंय; RBI कडून मिळाली मंजुरी - Marathi News | bajaj finance get RBI nod for Bajaj Pay prepaid payment business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! आता Bajaj Pay येतंय; RBI कडून मिळाली मंजुरी

बजाज फायनान्स प्रीपेड पेमेंट बिझनेसमध्ये पदार्पण असून, Bajaj Pay लवकरच लॉंच करण्यात येणार आहे. ...

आयडीबीआय बँक विक्रीस सरकारचा हिरवा कंदील - Marathi News | Government's green light for IDBI Bank sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयडीबीआय बँक विक्रीस सरकारचा हिरवा कंदील

जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आलेली आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसीची सर्वाधिक ४९.२ टक्के हिस्सेदारी आहे. ...

आजचा अग्रलेख - रिझर्व्ह बँकेची आर्थिक लस - Marathi News | Today's headline - Reserve Bank's financial vaccine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - रिझर्व्ह बँकेची आर्थिक लस

कोरोना महामारीने माणसे केवळ शारीरिक व मानसिकदृष्ट्याच आतून-बाहेरून घुसळून निघालीत, असे नाही. त्यापेक्षा मोठा फटका प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या बजेटलाही बसला आहे. ...

लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज - Marathi News | RBI's relief to vaccine growers, Rs 50,000 crore package for healthcare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज

आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज : कर्जफेडीला मुदतवाढ; रुग्णालयांना मिळणार नवीन कर्जे ...

RBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा! आता ३१ डिसेंबरपर्यंत सहजरित्या करू शकतील व्यवहार  - Marathi News | Great relief to bank customers from RBI! Now they can easily transact till 31st December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा! आता ३१ डिसेंबरपर्यंत सहजरित्या करू शकतील व्यवहार 

RBI : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या (Second Wave of corona) पार्श्वभूमीवर बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक सुधारणांसाठी बँक, लहान करदात्यांच्या हितासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ...

Coronavirus : दुसऱ्या लाटेदरम्यान Reserve Bank कडून मोठी घोषणा; आरोग्य क्षेत्राला ५० हजार कोटींची मदत - Marathi News | Coronavirus: Big announcement from Reserve Bank during the second wave; 50,000 crore aid to health sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : दुसऱ्या लाटेदरम्यान Reserve Bank कडून मोठी घोषणा; आरोग्य क्षेत्राला ५० हजार कोटींची मदत

Coronavirus in India : Big announcement from Reserve Bank during the second wave; 50,000 crore aid to health sector देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी रिझर्व्ह बँकेनं ५० हजार कोटींची घोषणा ...

खातेधारकांसाठी गुड न्यूज! ‘या’ बँकेने वाढवला व्याजदर; आता ६ टक्के मिळणार व्याज - Marathi News | airtel payments bank increased 6 percent interest rate on deposits of over one lakh rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खातेधारकांसाठी गुड न्यूज! ‘या’ बँकेने वाढवला व्याजदर; आता ६ टक्के मिळणार व्याज

interest rate: कोरोनाच्या काळातही एका बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले - Marathi News | former rbi governor raghuram rajan criticized central govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव, गाफीलपणा भोवला; रघुराम राजन केंद्रावर संतापले

CoronaVirus: माजी गव्हर्नरांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत टीका केली आहे. ...