लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

बँकांच्या विलीनीकरणावर सर्व्हे; आरबीआयचा निर्णय, २१ जिल्ह्यांमध्ये केले जाईल सर्वेक्षण - Marathi News | Survey on Bank Mergers; RBI's decision will be surveyed in 21 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकांच्या विलीनीकरणावर सर्व्हे; आरबीआयचा निर्णय, २१ जिल्ह्यांमध्ये केले जाईल सर्वेक्षण

विलीनीकरण हे ग्राहकांच्या दृष्टीने सकारात्मक आहे का, असा प्रश्न ग्राहकांना सर्वेक्षणात विचारला जाणार आहे. ...

American Express सह दोन कंपन्यांवर RBI ची कारवाई; १ मेपासून नवं क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी - Marathi News | RBI bans American Express Diners Club from on boarding new customers from 1 May | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :American Express सह दोन कंपन्यांवर RBI ची कारवाई; १ मेपासून नवं क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

पाहा काय आहे कारण आणि का घातली रिझर्व्ह बँकेनं बंदी ...

मनी ट्रान्सफरसाठी वापरली जाणारी बँकांची ही सेवा १४ तासांसाठी राहणार बंद, RBIने केले असे आवाहन - Marathi News | RTGS service of banks used for money transfer will be closed for 14 hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मनी ट्रान्सफरसाठी वापरली जाणारी बँकांची ही सेवा १४ तासांसाठी राहणार बंद, RBIने केले असे आवाहन

मुंबई - मनी ट्रान्सफर करणारी आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांसाठी बंद असेल अशी माहिती ... ...

कोरोनाचा कहर वाढत असताना मोदी सरकारला मोठा दिलासा - Marathi News | RBI keeps policy rates unchanged projects GDP growth of 10 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा कहर वाढत असताना मोदी सरकारला मोठा दिलासा

अर्थव्यवस्थेचा विकासदर राहील 10.5 टक्के; आरबीआयचा अंदाज ...

RBI: आता RTGS, NEFT साठी बँकांची गरज नाही; आरबीआयची मोठी घोषणा - Marathi News | RBI: RTGS, NEFT money transfer facilities extended beyond banks; RBI's big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI: आता RTGS, NEFT साठी बँकांची गरज नाही; आरबीआयची मोठी घोषणा

RBI on RTGS, NEFT Service for non-bank payment system operators: रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रीक फंड ट्रान्सफर (NEFT) या दोन सुविधांद्वारे समोरच्या व्यक्तीला काही मिनिटांत पैसे पाठविता येतात. आतापर्यंत ही सेवा बँकाच पुरवत ...

Fact Check: नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य - Marathi News | fact check for rbi alert demonetized notes of rupees 500 and 1000 exchange facility for foreign citizens extended | Latest fact-check Photos at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: नोटबंदीत बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याची RBI पुन्हा संधी देतेय? वाचा, सत्य

fact check सध्या एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RBI च्या लेटरहेडवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी बंद झालेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची आणखी एक संधी सरकारकडून दिली जात आहे. जाणून घ्या यामागील सत्य... ...

RBI Monetary Policy: व्याजदरात कोणताही बदल नाही; सर्व भारतीय वित्तीय संस्थांना ५० हजार कोटींचं कर्ज : शक्तिकांत दास - Marathi News | RBI Monetary Policy Live No repo rate cut for 5th straight MPC continues to maintain accommodative stance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Monetary Policy: व्याजदरात कोणताही बदल नाही; सर्व भारतीय वित्तीय संस्थांना ५० हजार कोटींचं कर्ज : शक्तिकांत दास

RBI Monetary Policy: रेपो दर चार टक्क्यांवर कायम, २०२१-२२ साठी जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज ...

दिलासादायक! आरबीआयने महाराष्ट्रातील या बँकेवरील निर्बंध हटवले, खातेदारांना पैसे काढण्यासह मिळतील अन्य सुविधा - Marathi News | The RBI has lifted restrictions on the Youth Development Co-Operative Bank in Maharashtra, giving account holders other benefits, including withdrawals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासादायक! आरबीआयने महाराष्ट्रातील या बँकेवरील निर्बंध हटवले, खातेदारांना पैसे काढण्यासह मिळतील अन्य सुविधा

Youth Development Co-Operative Bank News : कोल्हापूरमधील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील निर्बंध हटवत रिझर्व्ह बँकेने लाखो खातेदारांना दिलासा दिला आहे. ...