लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

‘ऑटो डेबिट’ पेमेंट प्रणालीला RBI ची मुदतवाढ; ग्राहकांना मोठा दिलासा - Marathi News | rbi extends timeline for processing of recurring online transactions till 30 September 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ऑटो डेबिट’ पेमेंट प्रणालीला RBI ची मुदतवाढ; ग्राहकांना मोठा दिलासा

RBI on Auto Debit System: कोट्यवधी ग्राहकांना RBI च्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून, ‘ऑटो डेबिट’ सुविधा नेहमीप्रमाणे सुरुच राहणार आहे. ...

Bank Holidays: एप्रिल महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँका; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - Marathi News | bank holidays in april 2021 check the full list here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank Holidays: एप्रिल महिन्यात १५ दिवस बंद राहणार बँका; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Bank Holidays: नव्या आर्थिक वर्षाला १ एप्रिलपासून सुरुवात होतेय. यंदाच्या एप्रिल महिन्यात देशातील बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. ...

लवकरच 'या' सरकारी बँकांच्या खासगीकरणाची शक्यता, कोट्यवधी ग्राहकांवर काय परिणाम होणार? - Marathi News | bank privatization news bank of india bank of maharashtra central bank of india indian overseas bank indian overseas bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लवकरच 'या' सरकारी बँकांच्या खासगीकरणाची शक्यता, कोट्यवधी ग्राहकांवर काय परिणाम होणार?

चार सरकारी बँकांपैकी दोन बँकांचं लवकरच २०२१-२२ या वर्षात खासगीकरण होणार आहे. बँकिंग सेक्टरमध्ये सरकार खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मध्यम आकाराच्या आणि छोट्या बँकांचा हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सारंकाही... ...

"बॅंकांच्या खासगीकरणाची प्रक्रिया पुढे नेणार; डिजिटल चलनावरही काम सुरू" - Marathi News | "We will take the process of privatization of banks forward; work on digital currency is also underway" | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"बॅंकांच्या खासगीकरणाची प्रक्रिया पुढे नेणार; डिजिटल चलनावरही काम सुरू"

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या खासगीकरणाबाबत अर्थसंकल्पाच्या पूर्वी आणि नंतरही आरबीआय आणि सरकारमध्ये चर्चा झाली हाेती. ही प्रक्रिया पुढे नेण्यात येणार आहे. ...

मोठी बातमी! 70 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांसाठी खूशखबर; SBI-PNB सह 'या' सरकारी बँकांचे खासगीकरण होणार नाही - Marathi News | sbi pnb union bank canara bank bob have kept out of bank privatisation plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! 70 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांसाठी खूशखबर; SBI-PNB सह 'या' सरकारी बँकांचे खासगीकरण होणार नाही

sbi, pnb, union bank, canara bank, bob have kept out of bank privatisation plan : कोणत्या बँकांचे खासगीकरण होणार नाही, हे नीती आयोगाने स्पष्ट केले आहे ...

RBI गव्हर्नर म्हणाले, "क्रिप्टोकरन्सीवर विचार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरु" - Marathi News | Discussing privatization of public sector banks with government process will go forward RBI governor shaktikant das spoke on corona virus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर म्हणाले, "क्रिप्टोकरन्सीवर विचार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरु"

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय, परंतु त्याचा सामना करण्यासाठी यावेळी अतिरिक्त उपाय: दास ...

Sachin Vaze: "सचिन वाझे प्रकरण १०० नव्हे, १००० कोटींचं"; NIA पाठोपाठ ४ बड्या संस्था तपास करणार? - Marathi News | sachin vaze case bjp leader kirit somaiya meets ed officials demands inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: "सचिन वाझे प्रकरण १०० नव्हे, १००० कोटींचं"; NIA पाठोपाठ ४ बड्या संस्था तपास करणार?

sachin vaze case bjp leader kirit somaiya meets ed officials demands inquiry: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट; सखोल चौकशी करण्याची मागणी ...

एनडीसीसी बँकेचे प्रशासक समिती सदस्य तुषार पगार राजीनामा - Marathi News | NDCC Bank Administrative Committee Member Tushar Pagar resigns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीसीसी बँकेचे प्रशासक समिती सदस्य तुषार पगार राजीनामा

नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासक समितीच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. ...