लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

Loan moratorium case: लोन मोरेटोरिअमवरील संपूर्ण व्याजमाफी अशक्य; EMI दिलाशावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | complete interest waiver on a loan moratorium is not possible; Supreme Court decision on EMI relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Loan moratorium case: लोन मोरेटोरिअमवरील संपूर्ण व्याजमाफी अशक्य; EMI दिलाशावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Loan moratorium case: कोरोना महामारीनंतर Covid 19 भारत सरकारने देशात लॉकडाऊन केला होता. यानंतर लगेचच म्हणजे 27 मार्चला आरबीआयने तीन महिन्यांसाठी कर्जाचे हप्ते भरले नाही तरी चालतील अशी सूट दिली होती. यानंतर पुन्हा तीन महिने ही सूट वाढविण्यात आली होती. ...

आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या बँकेला ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण.... - Marathi News | reserve bank imposes rs 2 crore penalty on sbi know what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या बँकेला ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण....

reserve bank imposes rs 2 crore penalty on sbi : आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. ...

सर्वच बँकांना ३० सप्टेंबरपर्यंत लागू करावी लागणार चेकची नवी सिस्टम; पाहा काय होणार फायदा - Marathi News | rbi asks banks implement image based cheque truncation system all branches | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सर्वच बँकांना ३० सप्टेंबरपर्यंत लागू करावी लागणार चेकची नवी सिस्टम; पाहा काय होणार फायदा

Reserve Bank Of India On CTS : ३० सप्टेंबरपर्यंत सर्व बँकांमध्ये सिस्टम लागू करण्याचे निर्देश ...

जपानहून येतो कागद अन् स्वित्झर्लंडची शाई...भारतीय नोट कशी बनते माहित्येय? जाणून घ्या... - Marathi News | rules for printing currency in india where are indian notes printed what is printed on indian notes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जपानहून येतो कागद अन् स्वित्झर्लंडची शाई...भारतीय नोट कशी बनते माहित्येय? जाणून घ्या...

भारतीय चलनाची छपाई नेमकी कुठे होते? ती कशी होते? एका दिवसात नेमक्या किती नोटा छापल्या जातात आणि त्या कशा छापल्या जातात? याचा विचार कधी केलाय का? जाणून घेऊयात भारतीय चलनाच्या छपाई संदर्भातील माहिती... ...

सरकारचा खासगीकरणाचा रेकॉर्ड चढ-उतार असलेला, औद्यागिक घराण्यांना बँकांची विक्री घोडचूक ठरेल : रघुराम राजन - Marathi News | it would be a big mistake of modi government to sell banks to industrial houses said interview ex governor of rbi raghuram rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा खासगीकरणाचा रेकॉर्ड चढ-उतार असलेला, औद्यागिक घराण्यांना बँकांची विक्री घोडचूक ठरेल : रघुराम राजन

Raghuram Rajan : चलनविषयक धोरणाच्या चौकटीत कोणताही बदल केला तर त्यानं बाँड बाजार प्रभावित होऊ शकतो, राजन यांचं वक्तव्य ...

शेवटचे १८ दिवस बाकी! 'या' सरकारी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर त्वरा करा, नाहीतर... - Marathi News | bank merger if you have account in these govt banks then do these things before 1 april | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेवटचे १८ दिवस बाकी! 'या' सरकारी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर त्वरा करा, नाहीतर...

विलीनीकरणामुळे या बँकांचे चेकबुक आणि पासबुक येत्या १ एप्रिलपासून बदलणार आहेत. ...

भारतात येणार डिजिटल चलन; बँकिंग फसवणूक रोखण्यात करेल मदत... - Marathi News | digital rupee rollout may help curb bank frauds and increase transparency in the financial system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात येणार डिजिटल चलन; बँकिंग फसवणूक रोखण्यात करेल मदत...

digital rupee rollout may help curb bank frauds and increase transparency in the financial system : देशात डिजिटल चलन सुरू केल्यास बँक फसवणूक रोखू शकेल आणि कर्ज देण्याच्या प्रक्रियेसह वित्तीय व्यवस्थेत पारदर्शकता वाढेल, यासाठी आरबीआयचा हा प्लॅन आहे. ...

IDBI बँकेबाबत RBI नं घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | RBI takes IDBI Bank out of PCA framework after lender improves finances | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IDBI बँकेबाबत RBI नं घेतला महत्त्वाचा निर्णय

IDBI Bank : RBI नं घेतला आयडीबीआय बँकेबाबत मोठा निर्णय, ग्राहकांना होणार फायदा ...