लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | old rs of 100 ten and 5 notes going out of circulation after march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत; RBI ने दिली महत्त्वाची माहिती

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेकडून 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ...

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती - Marathi News | rbi security guard recruitment 2021 reserve bank of india security guard vacancy 10th pass apply opportunities rbi ibpsonline | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती

मुंबईत सर्वाधिक जागा ...

आरबीआयच्या विरोधात बेअदबीची याचिका दाखल - Marathi News | Filed a defamation suit against the RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या विरोधात बेअदबीची याचिका दाखल

३१ ऑगस्ट २०२० रोजी मोरॅटोरियमची मुदत संपली, तरी पुढील आदेश येईपर्यंत  थकीत कर्ज खाती अ-कार्यरत मालमत्ता (एनपीए) घोषित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२०च्या आदेशात दिले होते. ...

गुगल प्ले स्टोअरवरील असंख्य पर्सनल लोन ॲप्स हटविले; नियमांचे पालन केल्याचे सिद्ध करण्याचे RBIचे निर्देश - Marathi News | Deleted numerous personal loan apps from the Google Play Store; RBI's instructions to prove compliance with the rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल प्ले स्टोअरवरील असंख्य पर्सनल लोन ॲप्स हटविले; नियमांचे पालन केल्याचे सिद्ध करण्याचे RBIचे निर्देश

एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले की, आमच्या सुरक्षा धोरणांचा भंग करणारे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. ...

RBI चा निर्णय मोठा निर्णय : सहकारी बँकांचे भागभांडवल कर्जात वळते होणार - Marathi News | RBI's decision is a big decision: the share capital of co-operative banks will be converted into loans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RBI चा निर्णय मोठा निर्णय : सहकारी बँकांचे भागभांडवल कर्जात वळते होणार

कर्जदारांना मिळणार दिलासा ...

२०२० मध्ये बँकांची ६७ हजार कोटींची फसवणूक - Marathi News | Bank fraud of Rs 67,000 crore in 2020 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२० मध्ये बँकांची ६७ हजार कोटींची फसवणूक

लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती. ...

आरबीआयच्या नियमाने रखडला राज्यातील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग - Marathi News | RBI rules block state's redevelopment of old housing institutions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरबीआयच्या नियमाने रखडला राज्यातील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग

मिळेना पतपुरवठा : गृहसंस्थांचे सभासदांसमोर भांडवल उभारण्याचे आव्हान ...

अलर्ट! लवकर आटपून घ्या महत्त्वाची कामे; जानेवारीमध्ये १४ दिवस बँका राहणार बंद  - Marathi News | banks will be closed for 14 days in January 2021 check full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! लवकर आटपून घ्या महत्त्वाची कामे; जानेवारीमध्ये १४ दिवस बँका राहणार बंद 

पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहील. आरबीआयने सन २०२१ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ...