लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

कोरोनाच्या तडाख्यातून सावरतेय अर्थव्यवस्था , तिसरी तिमाही सकारात्मक : रिझर्व्ह बँक - Marathi News | Corona strike hits economy, third quarter positive: RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाच्या तडाख्यातून सावरतेय अर्थव्यवस्था , तिसरी तिमाही सकारात्मक : रिझर्व्ह बँक

RBI : रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या वार्तापत्रात ‘देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती’ या विषयावर बँकेतील तज्ज्ञांनी लेख लिहिला आहे. त्यात वरील निरीक्षणे नोंदविण्यात आली. ...

सावधान! मोबाईल अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताय? RBI चा मोठा इशारा - Marathi News | Be careful! want to applya instant loan from mobile app? RBI's big warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! मोबाईल अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताय? RBI चा मोठा इशारा

RBI Warning on Instant loan: रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत बँका आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल कर्ज देण्याचे जे काम करतात त्यांना संबंधित वित्तीय संस्थांचे नाव ग्राहकांना स्पष्ट स्वरुपात सांगण्याचे आदेश दिले आहेत. ...

1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार? - Marathi News | 1 january 2021 rules for payment through cheque will changes customers should know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

Cheque Payment : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. अनेकजण विविध कामांसाठी चेक पेमेंट करत असतात. ...

RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा, आज रात्रीपासून होणार सुरुवात - Marathi News | rtgs facility becomes operational 24 hours seven days from 14 december | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा, आज रात्रीपासून होणार सुरुवात

RBI Monetary Policy: व्याज दरात कसल्याही प्रकारचा बदल नाही, GDP ग्रोथ -7.5 टक्के राहण्याची शक्यता - Marathi News | rbi repo rate unchanged at 4 percent monetary policy committee rbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI Monetary Policy: व्याज दरात कसल्याही प्रकारचा बदल नाही, GDP ग्रोथ -7.5 टक्के राहण्याची शक्यता

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पत धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

सीकेपी बँकेच्या ठेवीदारांना लवकरच मिळणार दिलासा - Marathi News | CKP Bank depositors will soon get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीकेपी बँकेच्या ठेवीदारांना लवकरच मिळणार दिलासा

१०५ वर्षे जुनी बँक बंद करण्याविरोधात केलेले अपील सहकारमंत्र्यांनी फेटाळल्याने त्यांच्या निर्णयाला बँकेच्या काही ठेवीदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले ...

देशात डेबिट कार्डधारक ८६ कोटींवर; क्रेडिट कार्डधारकही वाढले, ५५ कोटींचे व्यवहार - Marathi News | 86 crore debit card holders in the country; Credit card holders also grew | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात डेबिट कार्डधारक ८६ कोटींवर; क्रेडिट कार्डधारकही वाढले, ५५ कोटींचे व्यवहार

आरबीआयने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत वर्ल्डलाइन या संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समाेर आली ...

HDFC ला RBI चा मोठा झटका; डिजिटल लाँचिंग, क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आदेश - Marathi News | RBI's big blow to HDFC; Digital launch, order to stop new credit card allocation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC ला RBI चा मोठा झटका; डिजिटल लाँचिंग, क्रेडिट कार्ड वाटप रोखण्याचे आदेश

RBI Ban On HDFC Services: HDFC ने वर्षभरापूर्वी नवीन अॅप लाँच केले होते. मात्र, ते अॅप नीट काम करत नसल्याच्या लाखो तक्रारी आल्यानंतर जुने अॅप पुन्हा कार्यन्वित करण्याची बँकेवर नामुष्की ओढवली होती. ...