लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार - Marathi News | lockdown's EMI moratorium stopped ? RBI will make a big announcement shortly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

कोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती. ...

आरबीआय महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता - Marathi News | RBI likely to take important decisions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआय महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता

गुरुवार, दि. ६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार आहे. यामध्ये उद्योगांना एकवेळी कर्जाची फेररचना करण्याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे ...

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी - Marathi News | RBI Recruitment: Only one interview; Job opportunities in the Reserve Bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. ...

RBIची स्वायत्तता कमकुवत करण्याची मोदी सरकारची इच्छा, वीरल आचार्य यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ex deputy governor viral acharya said modi government wa s weakening rbi autonomy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIची स्वायत्तता कमकुवत करण्याची मोदी सरकारची इच्छा, वीरल आचार्य यांचा धक्कादायक खुलासा

ते म्हणाले की, सरकारला रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्तता कमकुवत करायची आहे.  ...

रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार? - Marathi News | Will RBI take big decision again, cut repo rates? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार?

कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

मार्चअखेर बँकांचा एनपीए १२.५ टक्क्यांवर जाणार?;आर्थिक स्थिरता अहवालाचे प्रकाशन - Marathi News | Banks' NPA to go up to 12.5 per cent by end of March? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्चअखेर बँकांचा एनपीए १२.५ टक्क्यांवर जाणार?;आर्थिक स्थिरता अहवालाचे प्रकाशन

भारतीय रिझर्व्ह बँकेचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी दास बोलत होते. ...

डिजिटायझेशननंतरही नोटांची मागणी वाढणार;अहवालातून उघड झालेली माहिती - Marathi News | Demand for banknotes will continue to rise even after digitization; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटायझेशननंतरही नोटांची मागणी वाढणार;अहवालातून उघड झालेली माहिती

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, लॉकडाऊनच्या काळात एटीएम मशीन्सना हात लावण्याची लोकांची इच्छा नव्हती. ...

कर्जावरील मोरॅटोरियमला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही - Marathi News | The moratorium on loans is not likely to get any further extension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जावरील मोरॅटोरियमला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही

सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण मोरॅटोरियमची गरज होती. आता अर्थव्यवस्था खुली होत आहे. मागणी अजूनही कमजोर असली तरी लोक त्यांचे मासिक हप्ते भरू लागल्याचे दिसून येत आहे. ...