लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

CoronaVirus ठरलं! तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा - Marathi News | CoronaVirus PSU banks announce moratorium of three months on EMI hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus ठरलं! तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा

पुढील तीन महिने बँकांनी गृह, वाहन कर्जावरील हप्ता न घेण्याची विनंती रिझर्व्ह बँकेने केली होती. यावर ग्राहकांना मोठा दिलासा बँकांनी दिला आहे.  ...

CoronaVirus : खूशखबर! 4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त, कमी होणार घराचा अन् कारचा EMI - Marathi News | CoronaVirus : coronavirus bank of india sbi union bank of india bank of baroda cuts loan interest rates vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus : खूशखबर! 4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त, कमी होणार घराचा अन् कारचा EMI

या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडाच्या स्वरूपात व्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले होते. ...

coronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम - Marathi News | coronavirus: Many banks Silence about interest & EMI, confusion in among custmer's BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : व्याज, ईएमआयबाबत बँकांकडून मौन, कर्जदारांमध्ये संभ्रम

रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. ...

क्रेडिट कार्डाची बिले भरा तीन महिन्यांनंतर; रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केली संपूर्ण नियमावली - Marathi News | Pay credit card bills after three months; The RBI announces the whole set of rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रेडिट कार्डाची बिले भरा तीन महिन्यांनंतर; रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केली संपूर्ण नियमावली

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याआधी घोषणा केलेल्या अधिस्थगनाची संपूर्ण नियमावली सोमवारी जाहीर केली. त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

CoronaVirus : कोरोनाविरोधात सरकारी प्रयत्नांना आरबीआयची साथ - Marathi News | CoronaVirus: RBI cooperates with government efforts against Corona | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus : कोरोनाविरोधात सरकारी प्रयत्नांना आरबीआयची साथ

CoronaVirus : कोरोनाने निर्माण केलेल्या आर्थिक नाकेबंदीवर मात करणे, आर्थिक वृद्धी पुन्हा प्रस्थापित करणे आणि देशातील वित्तीय स्थिरता टिकवून ठेवणे या उद्देशांना साधण्यासाठी हे धोरण आखले आहे. ...

'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय - Marathi News | Committee decides unanimous decision on 'strengthening the Indian economy' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना त्याची माहिती देताना ते बोलत होते. सन २००८मध्ये जगभरात आर्थिक संकट उद्भवले होते त्यानंतर असलेल्या स्थितीपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेची आजची स्थिती भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. ...

CoronaVirus : गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त; ईएमआय तीन महिने स्थगित - Marathi News | CoronaVirus: Home, auto loan will be cheaper; EMI postponed for three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus : गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त; ईएमआय तीन महिने स्थगित

CoronaVirus: बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेमध्ये पतधोरणाची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी जे-जे शक्य आहे ते सर्व करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे - Marathi News | CoronaVirus: RBI moratorium of 3 months on EMI means what? Know the answers hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात. ...