लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

मुदत ठेवींच्या नियमांत रिझर्व्ह बँकेने केले बदल; व्याज मिळणार कमी - Marathi News | Changes made by the Reserve Bank in terms of term deposits; The interest will be less | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत ठेवींच्या नियमांत रिझर्व्ह बँकेने केले बदल; व्याज मिळणार कमी

रिझर्व्ह बँकेने नियमांत केलेल्या बदलांनुसार, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूकदारांनी परताव्याची रक्कम मागितली नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. ...

कार्ड पेमेंट पद्धत बदलणार, RBI कडून टोकनायझेशनचे नवे नियम जारी - Marathi News | rbi change tokenisation rule to all consumer devices from 1 january 2022 check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार्ड पेमेंट पद्धत बदलणार, RBI कडून टोकनायझेशनचे नवे नियम जारी

rbi change tokenisation rule to all consumer devices : रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंटशी संबंधित टोकनायझेशनचे नियम (RBI tokenization rules)जारी केले आहेत. म्हणजेच आता पेमेंटसाठी टोकन प्रणाली लागू केली जाणार आहे. ...

नवीन वेतन नियमामुळे हातात येणार कमी पगार - Marathi News | The new pay rules will result in lower salaries pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वेतन नियमामुळे हातात येणार कमी पगार

ऑक्टोबरपासून होणार लागू : भत्ते कमी होणार असल्यामुळे कराचा बोजाही वाढणार ...

RBI Truck Accident: भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी - Marathi News | Three RBI trucks carrying RBI cash collided in Chandigarh; Two police injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी

RBI Truck Accident: महिला पोलिसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, अपयश आले. अखेर तिला एक तासाच्या प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने ट्रकची केबिन कापून बाहेर काढण्यात आले. ...

FD Rules Changed: बँकेतील FD बाबत रिझर्व्ह बँकेने बदलले नियम; जाणून घ्या अन्यथा होईल आर्थिक नुकसान - Marathi News | FD Rules Changed: RBI changes rules regarding Fixed Deposit in banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत FD केलीय का? जाणून घ्या, RBI चा नवा नियम अन्यथा तुमच्या खिशाला बसेल कात्री

यापूर्वी जेव्हा तुमची FD मॅच्युर होत होती आणि जर तुम्ही पैसे काढले नाहीत अथवा त्यावर दावा केला नाही तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी पुन्हा पुढे वाढवते ...

५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक देताय?; आधी बँकेला द्यावी लागणार माहिती, पाहा काय आहे नियम? - Marathi News | Issuing a cheque of over Rs 5 lakh Now inform your bank first know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक देताय?; आधी बँकेला द्यावी लागणार माहिती, पाहा काय आहे नियम?

१ सप्टेंबरपासून नवे नियम करण्यात आले लागू. ५ लाखांच्या वरच्या रकमेचा चेक द्यायचा असल्यास बँकांना त्याची माहिती द्यावी लागणार आहे. ...

रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट - Marathi News | The Reserve Bank of India (RBI) has lots a lot of coins pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट

पंचाईत : महागाई, डिजिटल व्यवहारामुळे वाढली चिंता; मागणीत झाली माेठी घट ...

CBDC: डिसेंबरपर्यंत RBI आणणार स्वतःची क्रिप्टोकरन्सी!; शक्तिकांत दास यांचे संकेत - Marathi News | rbi governor shaktikanta das says digital currency trial could launch till december | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :CBDC: डिसेंबरपर्यंत RBI आणणार स्वतःची क्रिप्टोकरन्सी!; शक्तिकांत दास यांचे संकेत

CBDC: ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स २०२१ मध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. ...