लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

Gold Loan देण्याबाबत RBIचा नवा इशारा; सोन्याचे मूल्य ठरविण्यात सावध राहा - Marathi News | RBI s New Warning on Gold Loans Be careful in determining the value of gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन देण्याबाबत आरबीआयचा नवा इशारा; सोन्याचे मूल्य ठरविण्यात सावध राहा

Gold Loan RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फिनटेक स्टार्टअप्सद्वारे सोन्यावर कर्ज देण्याबाबत बँकांना सतर्क केलं. ...

RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला - Marathi News | RBI lifts restrictions; Bajaj Finance shares up sharply, brokerage confidence boosted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला

Bajaj Finance Share Price: नॉन बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) बजाज फायनान्सच्या ईकॉम आणि ऑनलाइन डिजिटल 'इन्स्टा ईएमआय कार्ड' या दोन उत्पादनांवरील स्थगिती रिझर्व्ह बँकेनं तात्काळ उठवली आहे. यानंतर शेअरमध्ये मोठी दिसून आलीये. ...

पहिले RBI ची कठोर कारवाई; आता बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्याचा राजीनामा, शेअर आपटला - Marathi News | RBI s big action kotak mahindra bank Now the resignation of the senior officer kvs manian of the bank the stock falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिले RBI ची कठोर कारवाई; आता बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्याचा राजीनामा, शेअर आपटला

या बँकेसमोरील समस्या संपण्याचं नाव घेत नसून आता बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यानं राजीनामा दिला आहे. ...

कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत येणार अधिक पारदर्शकता, मध्यस्थांसाठी RBI आणणार नियम - Marathi News | More transparency in loan process RBI to bring rules for middle men lending service provider | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत येणार अधिक पारदर्शकता, मध्यस्थांसाठी RBI आणणार नियम

अनेक बँका व बिगर बँकिंग संस्थांच्या कर्जाची उपलब्धता करून देणाऱ्या मध्यस्थ ‘लेंडिग सर्व्हिस प्रोव्हायडर्स’साठी रिझर्व्ह बँकेने नव्या नियामकीय चौकटीचा मसुदा जारी केला आहे. ...

गूड न्यूज! शेतकऱ्यांना ५ मिनिटांत मिळणार कर्ज, नाबार्डनं RBI सोबत केला करार; जाणून घ्या - Marathi News | Farmers will get loans in 5 minutes NABARD signs agreement with RBI find out know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गूड न्यूज! शेतकऱ्यांना ५ मिनिटांत मिळणार कर्ज, नाबार्डनं RBI सोबत केला करार; जाणून घ्या

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता ३ ते ४ आठवड्यांची वाट पाहावी लागणार नाही. ...

‘कोटक’वर ऑनलाइन नवे ग्राहक जोडण्यास प्रतिबंध; आयटी नियमांच्या उल्लंघनाचा ठपका - Marathi News | Prohibition of online addition of new customers on 'Kotak'; Allegation of violation of IT norms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘कोटक’वर ऑनलाइन नवे ग्राहक जोडण्यास प्रतिबंध; आयटी नियमांच्या उल्लंघनाचा ठपका

आरबीआयच्या पूर्वपरवानगीने सुरु केलेल्या व्यापक बाह्य ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँकेवरील या निर्बंधांची समीक्षा करण्यात येणार आहे.  ...

कोणार्क बँकच्या डबघाईने, खातेदारात भीती; पैशाचे व्यवहार ठप्प, रिझर्व बँकेचे निर्बंध - Marathi News | Konark Bank issue, panic among account holders; Money transactions stopped, RBI restrictions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोणार्क बँकच्या डबघाईने, खातेदारात भीती; पैशाचे व्यवहार ठप्प, रिझर्व बँकेचे निर्बंध

भारतीय रिझर्व बँकेने कोणार्क बँकेवर निर्बंध लादल्याचे बोलले जात असून याबाबत बँक प्रशासनासोबत संपर्क झाला नाही. ...

Kotak Mahindra बँकेवर RBI ची मोठी कारवाई; नव्या क्रेडिट कार्डांसह, नवे ग्राहक जोडण्यावरही निर्बंध, जाणून घ्या - Marathi News | RBI s big action on Kotak Mahindra Bank restrictions on adding new customers online including new credit cards giving | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Kotak Mahindra बँकेवर RBI ची मोठी कारवाई; नव्या क्रेडिट कार्डांसह, नवे ग्राहक जोडण्यावरही निर्बंध, जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेनं खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. ...