लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

बचतीचं प्रमाण झालं कमी, लोकांनी घेतलं रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज; रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली चिंता - Marathi News | Savings decreased people took record breaking loans home vehicle others Reserve Bank expressed concern | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बचतीचं प्रमाण झालं कमी, लोकांनी घेतलं रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज; रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली चिंता

लोकांचं बचतीचं प्रमाण कमी झालं असून त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आलीये आणि यावरूनच रिझर्व्ह बँकेलाही चिंता सतावू लागलीये. ...

महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, ग्राहकांना पैसेही काढता येणार नाहीत; जाणून घ्या  - Marathi News | RBI action against shirpur co operative bank in Maharashtra customers will not be able to withdraw money find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, ग्राहकांना पैसेही काढता येणार नाहीत; जाणून घ्या 

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर बंदी घातली. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. पाहा काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं? ...

हुश्श! ईएमआय वाढणार नाही! सलग सातव्यांदा आरबीआयकडून रेपो दरात वाढ नाही, ६.५% जैसे थे - Marathi News | Hush! EMI will not increase! For the seventh consecutive time, there was no increase in the repo rate by the RBI, at 6.5% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हुश्श! ईएमआय वाढणार नाही! सलग सातव्यांदा आरबीआयकडून रेपो दरात वाढ नाही, ६.५% जैसे थे

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग सातव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवल्याने कोणतीही कर्जे महागणार नाहीत तसेच ईएमआयमध्ये प्रकारची वाढ होणार नसल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

RBI Monetary Policy: तुम्हाला 'रेपो रेट'चा अर्थ माहितीये, हा कमी झाल्यास काय होतो फायदा? - Marathi News | RBI Monetary Policy Do you know the meaning of repo rate what is the benefit if it decreases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला 'रेपो रेट'चा अर्थ माहितीये, हा कमी झाल्यास काय होतो फायदा?

रिझर्व्ह बँकेनं गेल्या एका वर्षापासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी सातव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय. जाणून घेऊ रेपो दराचा कर्जाच्या व्याजदरावर काय परिणाम होतो. ...

होम लोन, कार लोनचे EMI राहणार 'जैसे थे', रिझर्व्ह बँकेकडून तुर्तास व्याजदरावर दिलासा नाहीच - Marathi News | Home loan car loan EMIs will remain same no change in repo rate no immediate relief from RBI monetary policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम लोन, कार लोनचे EMI राहणार 'जैसे थे', रिझर्व्ह बँकेकडून तुर्तास व्याजदरावर दिलासा नाहीच

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीदरम्यान घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ...

भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा बँकांना केला ६० लाखांचा दंड; नियमभंग केल्याचा ठपका - Marathi News | Reserve Bank of India imposes penalty of 60 lakhs on 10 banks; Accused of breaking the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा बँकांना केला ६० लाखांचा दंड; नियमभंग केल्याचा ठपका

Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील दहा बँकांना ६० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यात राज्यातील चार बँकांचाही समावेश आहे. नियामकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याचा ठपका या बँकावर रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे. ...

RBI Monetary Policy: तुमच्या EMI वर ५ एप्रिलला होणार निर्णय, SBI रिसर्चनं सांगितलं कधी मिळणार महागड्या कर्जातून दिलासा - Marathi News | RBI Monetary Policy Decision on your EMI on April 5 SBI Research says when will you get relief from expensive loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या EMI वर ५ एप्रिलला होणार निर्णय, SBI रिसर्चनं सांगितलं कधी मिळणार महागड्या कर्जातून दिलासा

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान होणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ही पहिली बैठक असेल. ...

आजचा अग्रलेख: रिझर्व्ह बँकेच्या सोहळ्यातील ते विधान, पंतप्रधान मोदींच्या डोक्यात नेमकं काय? - Marathi News | Today's Editorial: That statement at the Reserve Bank function, what exactly is in PM Narendra Modi's head? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: रिझर्व्ह बँकेच्या सोहळ्यातील ते विधान, पंतप्रधान मोदींच्या डोक्यात नेमकं काय?

Narendra Modi News: ...