लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

धडाधड कामासाठी तयार राहा! १० वर्षांत झाले ते फक्त ट्रेलर, अजून बरेच कामही बाकी, PM मोदींचे संकेत - Marathi News | Get ready to work hard! Only trailer done in 10 years, more work to be done, PM Narendra Modi hints | Latest business News at Lokmat.com

व्यापार :''धडाधड कामासाठी तयार राहा! १० वर्षांत झाले ते फक्त ट्रेलर, अजून बरेच कामही बाकी''

PM Narendra Modi News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) वर्ष २०१४ मध्ये परिस्थिती वेगळी हाेती. भारताचे बँकिंग क्षेत्र अनेक अडचणी आणि आव्हानांमुळे त्रस्त हाेते. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये परिस्थितीत प्रचंड बदल झाला असून, हे केवळ ट्रेलर हाेते. ...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लॉन्च, RBI च्या ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भेट - Marathi News | Mumbai | PM Modi releases a commemorative coin on the 90th anniversary of the Reserve Bank of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लॉन्च, RBI च्या ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भेट

आज रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते ४० ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. ...

RBI च्या कार्यक्रमात PM मोदी म्हणाले, "गेल्या 10 वर्षांत जे काही झाले, तो फक्त ट्रेलर होता..." - Marathi News | pm narendra modi said what happened in last 10 years is just a trailer in rbi foundation day 2024, Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या कार्यक्रमात PM मोदी म्हणाले, "गेल्या 10 वर्षांत जे काही झाले, तो फक्त ट्रेलर होता..."

PM Narendra Modi : नरेंद्र मोदींनी सुलभ बँकिंग आणि कर्जाची सुलभ उपलब्धता यावरही भर दिला. ...

व्याजदर स्वस्त झाले तर कमाई कशी कराल? रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष, बाजाराला मिळू शकते उभारी - Marathi News | How will you earn if the interest rates become cheaper? Investors' attention to RBI's decision, the market may get a lift | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर स्वस्त झाले तर कमाई कशी कराल? रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Business: नवीन आर्थिक वर्षामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरांबाबतचा निर्णय या सप्ताहात होणार असून, त्याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. त्या जोडीलाच विविध प्रकारची आर्थिक आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांची काय भूमिका राहणार, यावरही बाजाराची वाटचाल ...

१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट - Marathi News | 2000 note will not be exchanged on April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे. ...

भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल? RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात... - Marathi News | Raghuram Rajan on India 2047: India will not become a developed nation by 2047; Former RBI Governor Raghuram Rajan claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल? RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात...

Raghuram Rajan on India 2047: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ...

Paytm : पेटीएम पेमेंट्स बँक बंद झाली, आता पेटीएमच्या कोणत्या सेवा वापरता येतील? जाणून घ्या - Marathi News | Paytm Payments Bank shut down, now which Paytm services can be used? find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएम पेमेंट्स बँक बंद झाली, आता पेटीएमच्या कोणत्या सेवा वापरता येतील? जाणून घ्या

Paytm :१५ मार्चपासून कोणत्या सेवा सुरू आहेत आणि कोणत्या सेवा बंद आहेत जाणून घेऊया. ...

आता येणार ९० रुपयांचे नाणे, तेही चांदीचे! किंमत ५,५०० रुपये - Marathi News | Now coming 90 rupees coin, very silver! Price Rs 5,500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता येणार ९० रुपयांचे नाणे, तेही चांदीचे! किंमत ५,५०० रुपये

४० ग्रॅम वजन आणि ४४ मिमी व्यास असलेले हे नाणे शुद्ध चांदीचे (९९.९%) आहे. या नाण्याच्या किनाऱ्यावर २०० दातऱ्या आहेत. ...