लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले - Marathi News | ombudsman must take cognizance of complaints delhi high court reprimanded rbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले

न्यायासाठी भटकंती करणाऱ्या ग्राहकांतील लोकपाल हे महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने म्हटले. ...

आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला; शेजाऱ्यावर बोरिवलीत गुन्हा दाखल - Marathi News | Attack on Reserve Bank officer =with a glass bottle! A case has been registered against the neighbor in Borivali, mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला; शेजाऱ्यावर बोरिवलीत गुन्हा दाखल

बोरिवलीच्या गोराई परिसरात असलेल्या शक्तिधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. ...

चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम? - Marathi News | If only is not written after the cheque amount does the cheque bounce what does the RBI rule say know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चेकच्या रकमेपुढे Only लिहिलं नाही तर, चेक बाऊन्स होतो का, काय म्हणतो RBI चा नियम?

आपण चेकवर रक्कम भरल्यानंतर त्याच्या पुढे ‘Only’ असंही लिहितो. पण, हे का करतो याची माहिती आहे का? ...

राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड!  - Marathi News | rbi imposed fine of rs 2.5 crore on l&t ram temple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड! 

व्याजदरातील बदलाबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.  ...

सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर कोटकमध्ये खांदेपालट; बँकेच्या CEO आणि MD पदी अशोक वासवानी - Marathi News | Kotak Mahindra Bank Q2 Results new ceo and md ashok vaswani rbi banking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर कोटकमध्ये खांदेपालट; बँकेच्या CEO आणि MD पदी अशोक वासवानी

वार्षिक आधारावर बँकेच्या व्याज उत्पन्नातही सुमारे २४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे..... ...

१००० रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार? नव्या रिपोर्टमध्ये देण्यात आली महत्त्वाची माहिती - Marathi News | 1000 rupees notes coming back in currency or not know what latest report says RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१००० रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार? नव्या रिपोर्टमध्ये देण्यात आली महत्त्वाची माहिती

 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 1000 रुपयांची नोट चलनातून बाद होऊ शकते असा अंदाज लावला जात होता. ...

चढ्या व्याजदरांपासून सध्यातरी दिलासा नाही, कधी कमी होणार? RBI चे गव्हर्नर म्हणाले... - Marathi News | There is currently no relief from high interest rates, when will it decrease? RBI Governor Shaktikanta Das said… | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चढ्या व्याजदरांपासून सध्यातरी दिलासा नाही, कधी कमी होणार? RBI चे गव्हर्नर म्हणाले...

Shaktikanta Das: कर्जांवरील व्याजदर गेल्या वर्षभरापासून रेकॉर्ड स्तरावर आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे. त्याचा परिणाण बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जांच्या व्याजदरावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. ...

बँकेतून पैसे कापले गेले, पण ATM मधून आलेच नाहीत; सर्वप्रथम काय करावं? वाचा - Marathi News | ATM withdrawal did not dispense cash but my account was debited procedure rbi lokpal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेतून पैसे कापले गेले, पण ATM मधून आलेच नाहीत; सर्वप्रथम काय करावं? वाचा

अशा परिस्थितीत, तुम्ही काय करावं किंवा तुमच्या बँक खात्यात पैसे परत येण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ...