लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे' - Marathi News | RBI Repo Rate unchanged rbi monetary policy Further wait for EMIs to come down this time also repo rates unchanged 6 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'

रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ईएमआयचा भार कमी होण्यासाठी ग्राहकांना आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. ...

२ हजार नंतर २०० रुपयांची नोट होणार गायब? बाजारातून १३७ कोटी रुपये काढले, काय आहे प्रकरण? - Marathi News | why rbi remove rs 137 crore from market of 200 rupee currency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजार नंतर २०० रुपयांची नोट होणार गायब? बाजारातून १३७ कोटी रुपये काढले, काय आहे प्रकरण?

Rs 200 Currency : रिझर्व्ह बँकेने बाजारातून १३७ कोटी मूल्य असलेल्या २०० रुपयांच्या नोटा परत मागवल्या आहेत. पण, आरबीआयने असा निर्णय घेण्यामागे वेगळंच कारण आहे. ...

RBI Repo Rate : तुमचं कर्ज स्वस्त होणार का? आरबीआयच्या बैठकीत व्याजदरावर काय निर्णय होऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात.. - Marathi News | what decision can be taken on interest rate in rbi mpc meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Repo Rate : तुमचं कर्ज स्वस्त होणार का? आरबीआयच्या बैठकीत व्याजदरावर काय निर्णय होऊ शकतो?

RBI Repo Rate : अमेरिका आणि चीननंतर भारतीय रिझर्व्ह बँक देखील व्याजदरात कपात करणार का? आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास बुधवारी (९ ऑक्टोबर) तीन दिवसीय बैठकीचे निकाल जाहीर करतील. ...

ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार - Marathi News | India Forex Reserves cross $700 billion for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार

RBI Data: परकीय चलनच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताच्या वर चीन, जपान आणि स्वित्झर्लंड आहेत. ...

RBI on Gold Loan : गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण? - Marathi News | increase in gold loan became concern rbi reprimanded the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण?

RBI on Gold Loan : देशात सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आता थेट आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. ...

दोन हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष उलटलं, अजूनही ७११७ कोटी रुपयांच्या नोटा RBI कडे परतल्या नाहीत - Marathi News | A year has passed since the demonetisation of Rs 2000 notes, still Rs 7117 crore notes have not returned to RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष उलटलं, अजूनही ७११७ कोटी रुपयांच्या नोटा RBI कडे परतल्या नाहीत

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार नोटांच्या बाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे. ...

RBI MPC Meeting : RBI च्या पतधोरण बैठकीपूर्वी मोठी अपडेट! 3 नवीन सदस्यांची नियुक्ती; रेपो रेटमध्ये कपात होणार का? - Marathi News | 3 members changed before the monetary policy meeting of rbi meeting will be held from 7 october 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या पतधोरण बैठकीपूर्वी मोठी अपडेट! 3 नवीन सदस्यांची नियुक्ती; रेपो रेटमध्ये कपात होणार का?

Rbi Monetary Policy Meeting : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. या बैठकीचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे. ...

"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य - Marathi News | Just 7 percent GDP growth is not enough Former RBI Governor Raghuram Rajan s Big Statement on Unemployment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य

RBI Raghuram Rajan : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य केलंय. याशिवाय त्यांनी सरकारला सल्लाही दिलाय. ...