लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

पेमेंट करताना आता पिनची कटकट नाही! सिंगल क्लिक पेमेंट तत्काळ करणे शक्य - Marathi News | No more pin when making payments! Instant single click payment possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेमेंट करताना आता पिनची कटकट नाही! सिंगल क्लिक पेमेंट तत्काळ करणे शक्य

अनेक लहान लहान व्यवहारांनी ग्राहकांचे पासबुक भरून जायचे; परंतु यात तसे होणार नाही ...

Repo Rate महागल्यानंतर लोनचे व्याजदर वाढले, मग का नाही वाढले सेव्हिंगवरील व्याज? - Marathi News | repo rate hike more than 2 percent but saving account interest rate stable on 3 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Repo Rate महागल्यानंतर लोनचे व्याजदर वाढले, मग का नाही वाढले सेव्हिंगवरील व्याज?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील बँका एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. पण, बचत खात्यावरील व्याजदर निश्चित आहे यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ...

RBI gold reserve: भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या... - Marathi News | RBI gold reserve: India has hundreds of tons of gold; RBI keeps huge reserves of gold in 'england america', know why | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे शेकडो टन सोनं; RBI ने 'या' देशात ठेवलाय सोन्याचा मोठा साठा, जाणून घ्या...

RBI gold reserve: सोन्याचा साठा असलेल्या टॉप-10 देशांमध्ये भारताचा कितवा नंबर ? वाचा... ...

EMI Penalty Fee: कर्जाचा ईएमआय थकला तर पेनल्टी बंद होणार?; आरबीआय लवकरच ड्राफ्ट जारी करणार - Marathi News | EMI Penalty Fee: Will the penalty cease if the EMI of the loan is delay?; RBI will take a big decision... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाचा ईएमआय थकला तर पेनल्टी बंद होणार?; आरबीआय लवकरच ड्राफ्ट जारी करणार

सरासरी सर्वच बँका हप्ता थकला की त्यावर पेनल्टी म्हणून वार्षिक व्याजाच्या तुलनेत १ ते २ टक्के दंड आकारतात. तो किती असतो ते समजत नाही. ...

SBI ग्राहकांना देणार झटका! आता कर्ज होणार महाग, ईएमआयही महागणार - Marathi News | sbi hikes mclr rates now taking loan will be costlier will have to pay more emi than before | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांना देणार झटका! आता कर्ज होणार महाग, ईएमआयही महागणार

स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना झटका देणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर पुन्हा वाढ केली, ०.२५ बेसीस पॉइंटने ही वाढ केली. ...

खुशखबर! RBI चा मोठा निर्णय, आता 20 देशांतील नागरिकांना 'या' सुविधेचा वापर करता येणार - Marathi News | rbi issues circular allowing travellers from g20 nations to use upi in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! RBI चा मोठा निर्णय, आता 20 देशांतील नागरिकांना 'या' सुविधेचा वापर करता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ...

व्याजदर वाढल्यानं घरांच्या मागणीवरही होणार का परिणाम? पाहा काय म्हणतायत एक्सपर्ट्स - Marathi News | Will increase in interest rate affect housing demand See what the experts say rbi repo rate increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर वाढल्यानं घरांच्या मागणीवरही होणार का परिणाम? पाहा काय म्हणतायत एक्सपर्ट्स

RBI ने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात वाढ केल्यानंतर गृहकर्जाचा व्याजदर वाढणार आहे. गृहकर्ज घेणारे त्यांचा ईएमआय किती वाढेल याच्या टेन्शनमध्ये आहेत. ...

RBI चा नवा नियम लागू; आता बनावट नोटा चालणार नाहीत! जाणून घ्या काय आहे हा नियम? - Marathi News | rbi launched code based coin vending machine in 12 cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा नवा नियम लागू; आता बनावट नोटा चालणार नाहीत! जाणून घ्या काय आहे हा नियम?

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवा नियम लागू केल्यानंतर, बनावट नोटा चलनातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात बनावट नोटा पूर्णपणे बंद होतील, अशी अपेक्षा आहे.  ...