लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

आरबीआय कर्जदारांना देणार 'शॉक'! पुन्हा ईएमआय वाढणार? वाचा सविस्तर - Marathi News | rbi monetary policy committee meeting repo rate hike how affect your know the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आरबीआय कर्जदारांना देणार 'शॉक'! पुन्हा ईएमआय वाढणार? वाचा सविस्तर

भारतीय रिझर्व्ह बँकेची आज मॉनेटरी बैठक होणार आहे. ही बैठक आज ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ...

तयारीत राहा... तुमचा गृह कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता - Marathi News | Be prepared... your home loan installment is likely to increase by RBI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तयारीत राहा... तुमचा गृह कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता

आरबीआयकडून पुन्हा व्याजदर वाढीची शक्यता ...

डिजिटल रुपयाची 'या' शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा! - Marathi News | reserve bank of india start digital rupee pilot project from today 1 december 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल रुपयाची 'या' शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा!

digital rupee : याबाबत सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती आणि आता देशभरात डिजिटल चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. ...

UPI पेमेंट, पेटीएम आणि Digital Rupee मध्ये काय आहे फरक? २ मिनिटांत दूर करा कनफ्युजन - Marathi News | how is the digital rupee different from upi payments paytm know the all details and process of use | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI पेमेंट, पेटीएम आणि Digital Rupee मध्ये काय आहे फरक? २ मिनिटांत दूर करा कनफ्युजन

भारतातील पहिला रिटेल डिजिटल रुपया लाँच होणार आहे. डिजिटल रुपया का खास आहे आणि तो UPI पेक्षा किती वेगळा असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. ...

उद्यापासून Digital Rupee नं व्यवहार करू शकणार; सोप्या भाषेत समजून घ्या - Marathi News | You will be able to transact with Digital Rupee from tomorrow; Understand in simple terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून Digital Rupee नं व्यवहार करू शकणार; सोप्या भाषेत समजून घ्या

RBI उद्यापासून मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करण्याच्या तयारीत आहे ...

RBIने मुंबईतील या मोठ्या बँकेवर केली कठोर कारवाई, या बँकेत तुमचं खातं तर नाही ना? - Marathi News | Reserve Bank of India: RBI took strict action against this Zoroastrian Co operative Bank in Mumbai, don't you have an account in this bank? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RBIने मुंबईतील या मोठ्या बँकेवर केली कठोर कारवाई, या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?

Zoroastrian Co operative Bank: काही आवश्यक सूचनांचे पालन न केल्याने आरबीआयने मुंबईतील झोरोस्ट्रियन सहकारी बँकेवर(Zoroastrian Co-operative Bank) दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला १.२५ कोटी रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

पेटीएमला मोठा झटका! आरबीआयने पेमेंट एग्रीगेटर लायसन्सचा अर्ज फेटाळला, आता काय होणार परिणाम? - Marathi News | big blow to paytm rbi rejects payment aggregator license application what will be the effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमला मोठा झटका! आरबीआयने पेमेंट एग्रीगेटर लायसन्सचा अर्ज फेटाळला, आता काय होणार परिणाम?

Paytm : पेटीएमची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने हा अर्ज केला होता. 26 नोव्हेंबर रोजी कंपनीने शेअर बाजारांना ही माहिती दिली.  ...

जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी पुन्हा मिळणार?; जाणून घ्या - Marathi News | Supreme Court Said RBI Should Consider Genuine Application To Exchange Demonetised Notes Of Persons Who Missed Deadline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या ५००, १००० रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी पुन्हा मिळणार?; जाणून घ्या

बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली होती असं सांगत अ‍ॅटर्नी जनरल यांनी नोटाबंदीच्या अधिसूचनेचा कोर्टात बचाव केला ...