लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

'अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला, तर देशात मोठी दरी निर्माण होईल': रघुराम राजन - Marathi News | 'If minorities are given secondary status, there will be a big gulf in the country': Raghuram Rajan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला, तर देशात मोठी दरी निर्माण होईल': रघुराम राजन

'देशाला हुकूमशाही नेतृत्वाची गरज नाही, लोकशाही आणि संस्था जितक्या मजबूत असतील तितका देश प्रगती करेल.' ...

RBI नं लादले तीन सहकारी बँकांवर निर्बंध, वाचा ग्राहकांवर काय होणार परिणाम - Marathi News | RBI imposes restrictions on three co operative banks read what will be the impact on customers account holders/ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं लादले तीन सहकारी बँकांवर निर्बंध, वाचा ग्राहकांवर काय होणार परिणाम

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पुन्हा एकदा तीन सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. ...

दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार - Marathi News | rbi imposes restrictions on lucknow urban co operative bank and one another limits withdrawal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई! ग्राहकांना मर्यादित स्वरुपातच पैसे काढता येणार

बँकिंग नियमांचं योग्य पद्धतीनं पालन न केल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) दोन बँकांवर कारवाई केली आहे. ...

बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार! - Marathi News | RBI START THE SEARCH FOR THE UNCLAIMED 48 THOUSAND CRORE DEPOSITED IN THE BANKS  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार!

RBI : या अनक्लेम्ड (Unclaimed) रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या 8 राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करेल, जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते. ...

RBI ची मोठी कारवाई! ‘या’ ४ बड्या बँकांवर लादले निर्बंध; पैसे काढण्यावरही मर्यादा - Marathi News | big action rbi sanctions imposed on 4 banks and also limit on withdrawal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी कारवाई! ‘या’ ४ बड्या बँकांवर लादले निर्बंध; पैसे काढण्यावरही मर्यादा

या चार बँकांचे ग्राहक आता फक्त आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेतूनच पैसे काढू शकतात.  ...

Bank Holidays List: मोठमोठे सणवार ऑगस्ट महिन्यातच आले; महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार, पहा बँक ह़ॉलिडे लिस्ट   - Marathi News | Bank Holidays in August 2022: Ganesh Festival, Independence Day like Major festivals in the month of August alone; See Bank Holiday List | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठमोठे सणवार ऑगस्ट महिन्यातच आले; महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार

Bank Holidays in August 2022: गणपती, स्वातंत्र्य दिन, मोहरम, रक्षाबंधन, जन्माष्टमी... महाराष्ट्रात ११ दिवस बँका बंद असणार... जाणून घ्या सुट्ट्यांची लिस्ट ...

रुपयाचे ‘रडणे’ सहन करणार नाही! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन - Marathi News | falling of the rupee will not be tolerated said reserve bank governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाचे ‘रडणे’ सहन करणार नाही! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन

विकसित आणि विकसनशील देशांच्या चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत स्थितीत आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. ...

RBI Governor Shaktikanta Das: 'इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत', RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | RBI Governor Shaktikanta Das: 'India's economy is in good shape compared to other countries', RBI Governor's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत', RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य

RBI Governor Shaktikanta Das: 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा अनेक देशांवर वाईट परिणाम, पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही.' ...