Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी सर्वाधिक सहा जागा राष्टवादीच्या पारड्यात टाकत या पक्षाला महाजनादेश दिला. सहापैकी पाच जागा जिंकत भाजप सेफझोनमध्ये राहिला असला तरी मित्रपक्ष शिवसेनेला मात्र, अवघ्या दोन जागा रा ...
विधानसभेच्या नाशिक शहराच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यातील तिन्ही जागा भाजपने कायम राखून आघाडीचा धुव्वा उडविला, त्याचवेळी गेल्या तीस वर्षांपासून सेनेच्या ताब्यात असलेल्या देवळाली मतदारसंघात मात्र यंदा राष्ट्रवादीने धडक देऊन कब्जा केला आ ...
शहरातील तिन्ही जागा मिळवण्यासाठी भाजपाने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आणि तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील तिन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या. अखेर त्या तिन्ही जागा भाजपाने जिंकल्या. विशेषत: नाशिक पूर्वमधील जागा जिंकल्याने पालकमंत्र्यांची सरशी ...
येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला. ...
पूर्व मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून झालेला गोंधळ, घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) शहरात कडेकोट पोलीस व निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली. ...
Maharashtra Assembly Election 2019जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी ७० अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले; परंतु एकाचेही भाग्य उजळले नाही. ...
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि नाशिक शहरातील तीनही जागा भाजपलाच सोडण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. ...