लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

Jaminiche Bakshish Patra : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? आणि ते का करायचे वाचा सविस्तर - Marathi News | Jaminiche Bakshish Patra : What is farm land deed? why to do read it in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jaminiche Bakshish Patra : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? आणि ते का करायचे वाचा सविस्तर

शेतजमीन, घर, फ्लॅट, आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात. त्यालाच बक्षीसपत्र म्हणतात. ...

Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर - Marathi News | Shet Jamin Mojani : The rate of agricultural land survey has increased read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Jamin Mojani : शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

Shet Jamin Mojani शासनाने शेतजमीन आणि प्लॉटमोजणी शुल्कात सरासरी दुपटीने वाढ केली आहे. ...

रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Mandatory e-KYC for every ration card member; Now extended till 31st December | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ई-केवायसी करणे बंधनकारक ; तिसऱ्यांदा वाढवली मुदत ...

अद्यावत मोजणी यंत्राच्या माध्यमातून शेतजमिनीचे वाद मिटविणारा युवा उद्योजक प्रकाश - Marathi News | Prakash, a young entrepreneur who settled agricultural land disputes through an updated measuring device | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्यावत मोजणी यंत्राच्या माध्यमातून शेतजमिनीचे वाद मिटविणारा युवा उद्योजक प्रकाश

अद्यावत यंत्रणा, विविध प्रकारच्या मोजणीच्या कामामधून राज्याबाहेरील मोजणीच्या कामावर आपली केडगाव ता. दौंड येथील युवा उद्योजक प्रकाश दत्तू गरदरे यांनी कमांड ठेवली आहे. ...

Stamp Paper : स्टॉक असेपर्यंतच १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर मिळणार पण एक अट आहे वाचा सविस्तर - Marathi News | Stamp Paper : 100 rupees stamp paper will be available as long as the stock is available but there is one condition read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stamp Paper : स्टॉक असेपर्यंतच १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर मिळणार पण एक अट आहे वाचा सविस्तर

जुन्या १०० रुपयांचे स्टॅम्प भरपूर पडून असल्याने विक्रेते ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी १०० रुपयांचे ५ स्टॅम्प देत आहेत. मात्र, त्यावर सह्या करण्यास कंटाळलेले अधिकारी पाचशेचाच एक स्टॅम्प आणा असू सांगून लागले आहेत. ...

Stamp Paper : कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून लागणार ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर वाचा सविस्तर - Marathi News | Stamp Paper : A stamp paper of Rs 500 will be required for any transaction from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stamp Paper : कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून लागणार ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर वाचा सविस्तर

महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला. ...

Rahuri Agricultural University : राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर - Marathi News | Two registrar in one office in Rahuri Agricultural University Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर

Rahuri Agricultural University : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलसचिवांची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द करताच कुलसचिवांचे दालन सील करुन नवीन कुलसचिवांनी एकतर्फी पदभार घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...

तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा - Marathi News | Talathis not Following the transfer orders of the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा

तलाठ्यांच्या बाबत प्रशासन एवढा वेळकाढूपणा का घेत आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू ...