लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल - Marathi News | real estate boom; Record break 35 thousand crore revenue to the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिअल इस्टेटची बूम; रेकॉर्ड ब्रेक ३५ हजार कोटींचा राज्याला महसूल

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत असत. अलीकडे मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ...

शेती महामंडळाच्या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for the farmers to get the lands of the sheti mahamandal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती महामंडळाच्या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास, तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ...

दिवाळीत पदोन्नतीचा बार; ६० अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती - Marathi News | Diwali promotion bar; 60 top clerks, board officers promoted to Naib Tehsildar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीत पदोन्नतीचा बार; ६० अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी बढती

सेवाज्येष्ठतेनुसार या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. ...

अवैध गौण खणिज वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे भोवले; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Ignoring illegal mineral traffic; Show cause notices to three employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध गौण खणिज वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे भोवले; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांचा दणका. ...

मोडीलिपी अभ्यासकांना हिंगोलीत भूमिअभिलेखमध्ये सापडल्या १ हजार ८३ कुणबी नोंदी - Marathi News | Modilipi scholars found 1 thousand 83 Kunbi entries in the Hingoli land records | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोडीलिपी अभ्यासकांना हिंगोलीत भूमिअभिलेखमध्ये सापडल्या १ हजार ८३ कुणबी नोंदी

मोडीलिपीतील कागदपत्रांचे वाचन आणि तपासणीचे काम २३ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयात सुरू झाले आहे. ...

राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारनं नेमली समिती; महसूल वाढवण्यासाठी पाऊल - Marathi News | The government has appointed a committee to increase revenue through beer in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारनं नेमली समिती; महसूल वाढवण्यासाठी पाऊल

बिअर उद्योगाच्या माध्यमातून राज्यात महसूल वाढावा यादृष्टीने शासनाने एक समिती नेमली आहे ...

आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर - Marathi News | 'Revenue' notices to 26 thousand farmers paying income tax; Employed accountants are also on the radar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर

अपात्र असतांना ‘पीएम किसान’च्या ३२ कोटींचा घेतला लाभ ...

रेशनकार्डधारकांनो एकडे लक्ष द्या, त्या-त्या महिन्यातच घ्या धान्य, नाही तर विसरा ! - Marathi News | Pay attention to the ration card holders, take grains only in that month, otherwise forget it! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेशनकार्डधारकांनो एकडे लक्ष द्या, त्या-त्या महिन्यातच घ्या धान्य, नाही तर विसरा !

दरमहा रेशनदुकानांवरून धान्य घेतले नाहीतर पुढच्या महिन्यात पाठीमागील महिन्याचे धान्य मिळणार नाही. ...