लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

'ते' आयपीएस बनले, आम्ही अद्याप उपजिल्हाधिकारीच; २० वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | they became IPS, we are still the Deputy Collector; Officers from revenue dept have been waiting for promotion for 20 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'ते' आयपीएस बनले, आम्ही अद्याप उपजिल्हाधिकारीच; २० वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

मागून येवून पुढे गेलेल्या या ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना आता ‘सर’ म्हणण्याची वेळ या उपजिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे. ...

सरकारी तिजाेरीत डिसेंबरमध्ये सर्वाधिक महसूल, मुंबईत घरखरेदी वाढल्याचा परिणाम - Marathi News | The highest revenue in government coffers in December, the result of increased home purchases in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी तिजाेरीत डिसेंबरमध्ये सर्वाधिक महसूल, मुंबईत घरखरेदी वाढल्याचा परिणाम

Revenue : गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच या वर्षी मुंबईत मालमत्ता विक्रीने एक लाख घरांचा आकडा पार केला आहे. ...

'जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या हद्दीतील भूमाफियांना आवरा'; वक्फ बोर्डाच्या सीईओंचा महसूल विभागावर लेटर बॉम्ब - Marathi News | 'Collector Saheb, cover the land mafia in your area'; Letter bomb on the revenue department of the CEOs of the Waqf Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या हद्दीतील भूमाफियांना आवरा'; वक्फ बोर्डाच्या सीईओंचा महसूल विभागावर लेटर बॉम्ब

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. ...

मोठी बातमी! किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार? - Marathi News | Wine will be available at grocery stores; Maharashtra government to issue notification soon? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?

राज्य सरकारने २००० पासून आतापर्यंत वाईनवर कुठलाही अतिरिक्त कर लावला नव्हता. मात्र आता त्यावर १० रुपये अबकारी कर लावण्यात येणार आहे. ...

...अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनीच लावल्या तलाठी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा - Marathi News | ... Finally, images of great men mounted in the Talathi office by social workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :...अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनीच लावल्या तलाठी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा

किरायाच्या इमारतीमुळे महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नसल्याचे स्प्ष्टीकरण संबंधित तलाठ्याने दिले आहे. ...

तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ?  - Marathi News | Names of senior revenue officials in Talathi's suicide note ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्याच्या सुसाईड नोटमध्ये महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ? 

आईसह नातेवाइकांचा दुसऱ्या दिवशी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले - Marathi News | smugglers loaded tractor hits revenue squad jeep in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तस्करांची वाढती मुजोरी; महसूल पथकाच्या जीपवर घातले ट्रक्टर; कर्मचारी बालंबाल बचावले

पथकातील कर्मचारी जीपमधून खाली उतरलेले असल्याने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. ...

महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान - Marathi News | Revenue department's work, no agricultural land but got excess rainfall subsidy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान

शेती नसणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर अतिवृष्टीची ८२५ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. ...