लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

  'त्या' वादग्रस्त जागेवर महसूल प्रशासनाचा ७५ लाखांचा दंड - Marathi News | Revenue administration fines Rs 75 lakh for 'disputed' land | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  'त्या' वादग्रस्त जागेवर महसूल प्रशासनाचा ७५ लाखांचा दंड

Revenue administration fines Rs 75 lakh : यातील एक रुपयाही अद्याप भरण्यात आलेला नाही. मात्र, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून या भूखंडावर बांधकामही करण्यात येत आहे. ...

वाळू माफियांना दणका; १५ ट्रकसह ४ कोटींचा मुद्देमाल पोलीस-महसूल संयुक्त कारवाईत जप्त - Marathi News | Police n Revenue depts hits the sand mafia; 15 trucks worth Rs 4 crore seized in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियांना दणका; १५ ट्रकसह ४ कोटींचा मुद्देमाल पोलीस-महसूल संयुक्त कारवाईत जप्त

राक्षसभुवन येथे पोलीस आणि महसूल पथकास अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ...

६४१ पैकी ७५ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण - Marathi News | Drone survey of 75 villages out of 641 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :६४१ पैकी ७५ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

Drone survey of 75 villages out of 641 : जिल्ह्यातील ६४१ पैकी ७५ गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.  ...

चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारचा ४२ कोटींचा महसूल बुडविला; राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Chandrakant Patil sank state government's revenue of Rs 42 crore; Allegations by NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारचा ४२ कोटींचा महसूल बुडविला; राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

पुण्यातील वाघोली येथील जमीन विक्री व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री व भाजप नेते यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून राज्य सरकारचा ४२ कोटी बुडविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ...

अडचणी सोडविण्याबाबत प्रशासन उदासीन; तलाठी व मंडळ अधिकारी संपावर - Marathi News | Administration reluctant to solve problems; Talathi and Mandal officers on strike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अडचणी सोडविण्याबाबत प्रशासन उदासीन; तलाठी व मंडळ अधिकारी संपावर

बेमुदत रजा आंदोलन सुरू ; शेतकऱ्यांची कामे ठप्प ...

अधिकार नसताना तलाठ्याने वाढविले क्षेत्रफळ! - Marathi News | Increased area by Talathi without authority! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अधिकार नसताना तलाठ्याने वाढविले क्षेत्रफळ!

Khamgoan News : खामगावात शासनाच्या फसवणूकीचा नवा फंडा एका तलाठ्याने शोधून काढला आहे. ...

३९ कोटी वेळा फसवणूक झाली, पण कशी? Government Usurps Billions From Common Man | Revenue Department - Marathi News | Cheated 39 crore times, but how? Government Usurps Billions From Common Man | Revenue Department | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :३९ कोटी वेळा फसवणूक झाली, पण कशी? Government Usurps Billions From Common Man | Revenue Department

...

उपजिल्हा रुग्णालयाची लोकांनी बळकावलेली १५० एकर जमीन महसूलच्या ताब्यात - Marathi News | 150 acres of land seized by the people of the sub-district hospital in the possession of the revenue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपजिल्हा रुग्णालयाची लोकांनी बळकावलेली १५० एकर जमीन महसूलच्या ताब्यात

Murtijapur News : उपजिल्हा रुग्णालयाच्या १५० एकरवर केले होते अतिक्रमण. ...