लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई - Marathi News | Action taken against three including Deputy Collector of Parbhani for taking bribe of Rs 4.5 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साडेचार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई

गंगाखेड येथील विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद विभागात दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मागितली लाच ...

खंडणी घेताना मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक - Marathi News | Journalists arrested along with two MNS taluka presidents while taking ransom | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खंडणी घेताना मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पत्रकारांना अटक

जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली़ ...

दंड न आकारता सोडली जप्त केलेली ९ वाहने; शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला - Marathi News | 9 vehicles confiscated without penalty; Millions of government revenue sank | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दंड न आकारता सोडली जप्त केलेली ९ वाहने; शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला

तहसील कार्यालयाने या वाहनांची रीतसर माहिती पाथरी उपविभागीय कार्यालयास पाठवली होती. ...

अबब! शहरातील तब्बल अडीच लाख मालमत्ता कराच्या कक्षेबाहेर - Marathi News | Oh My God! As many as 2.5 lakh properties in the city are out of the tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! शहरातील तब्बल अडीच लाख मालमत्ता कराच्या कक्षेबाहेर

वर्षानुवर्षे या मालमत्तांचे ‘अ‍ॅसेसमेंट’च न झाल्याने पालिकेचा शेकडो कोटींचा बुडाला महसूल ...

वाळू घाटांच्या लिलावासाठी आता पर्यावरण मान्यतेची प्रतीक्षा! - Marathi News | Now waiting for environmental approval for sand ghat auction! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळू घाटांच्या लिलावासाठी आता पर्यावरण मान्यतेची प्रतीक्षा!

राज्यातील वाळू घाटांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पर्यावरण   मान्यतेची प्रतीक्षा केली जात आहे. ...

मुद्रांकाच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक - Marathi News | Artificial scarcity of stamps hinders farmers and students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुद्रांकाच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक

शहरातील विक्रेते स्टॅम्प पेपरचा तुटवडा असून, वरूनच आले नाही तर कोठून देणार, असे सांगत आहेत ...

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर - Marathi News | Revenue Day Special: Jalana district leads in Satbara digitization in the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

 जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत. ...

अकोला जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प! - Marathi News | Sell-Buying in Akola district stalled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, मंगळवारी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले. ...