लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन - Marathi News | Bleeding over the joy of getting a job; Newly appointed talathis have not been paid for five months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नोकरी लागल्याच्या आनंदावर विरजण; नवनियुक्त तलाठ्यांना पाच महिन्यापासून मिळेना वेतन

आई जेवायला देईना अन् बाप भीक मागू देईना; नवनियुक्त तलाठ्यांचे तहसीलदारांना साकडे ...

Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर - Marathi News | Satbara Record : Now you will know how much agriculture land is in your name with one click | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Record : तुमच्या नावावर किती शेती हे कळणार आता एका क्लिकवर

Agri Stack Project राज्यातील शेती, शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. ...

Revenue Administration : मराठवाड्याचा रखडलेला फेरफार प्रश्न मार्गी लागणार तरी कधी?  - Marathi News | Revenue Administration: When will the stalled transformation of Marathwada be resolved?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Revenue Administration : मराठवाड्याचा रखडलेला फेरफार प्रश्न मार्गी लागणार तरी कधी? 

मराठवाड्यात सध्या महसुल प्रशासन हा चर्चाचा विषय आहे. का ते जाणून घ्या माहिती. (Revenue Administration) ...

Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं - Marathi News | Power of Attorney: How to cancel power of attorney | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Power of Attorney : कुलमुखत्यारपत्र रद्द करायचे असल्यास कसे करावं

Kulmukhtyarpatra पॉवर ऑफ अटर्नी हा कायदेशीर दस्तऐवज आहे, जो एका व्यक्तीला (एजंट किंवा मुखत्यार) कायदेशीर किंवा आर्थिक बाबींमध्ये दुसऱ्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार देतो. ...

छत्रपती संभाजीनगरात विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त - Marathi News | Airport expansion in Chhatrapati Sambhaji Nagar is due soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त

१३९ एकर जमिनीच्या संपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी देण्यात आला आहे  ...

Talathi Bharti 2024 : तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात नवीन २७११ तलाठी रुजू - Marathi News | Talathi Bharti 2024 : Recruitment process of Talathi posts is now in final stage New 2711 Talathi will join in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Talathi Bharti 2024 : तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात राज्यात नवीन २७११ तलाठी रुजू

राज्यात तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत २ हजार ७११ जणांनी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. ...

राज्यात अपर, उपजिल्हाधिकाऱ्यांची ३०० पदे रिक्त; ४ हजार कनिष्ठांच्या पदोन्नती प्रभावित - Marathi News | 300 Vacant Posts of Upper, Sub-District Officers in Maharashtra; Promotions of 4000 juniors were affected | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात अपर, उपजिल्हाधिकाऱ्यांची ३०० पदे रिक्त; ४ हजार कनिष्ठांच्या पदोन्नती प्रभावित

कोर्ट कचेरीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गातील ज्येष्ठता यादी जाहीर झाली नाही. ...

तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी - Marathi News | As the transfer of Talathis, Collectors will be posted instead of SDMs, the establishment will suffer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. ...