लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

परभणी : गोदाकाठच्या अवैध वाळूसाठ्यावर धाडी - Marathi News | Parbhani: Dhanay on the illegal sandstone in Godavari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गोदाकाठच्या अवैध वाळूसाठ्यावर धाडी

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदी काठावरील गावात साठा करण्यात आलेला आहे. या वाळू साठ्यावर ७ जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर धाडी टाकून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे ...

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर गेवराई तालुक्यात वाळूचोरांवर गुन्हे दाखल - Marathi News | Following the action of Beed collector, cases were filed against slaughters in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर गेवराई तालुक्यात वाळूचोरांवर गुन्हे दाखल

येथून जवळच असलेल्या राजापूर शिवारात ३३० ब्रास वाळूसाठा जप्त प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

तहसीलदारांनी केली वाळू माफियांविरुद्ध कारवाई - Marathi News | Tahsildar's action against sand mafia | Latest beed News at Lokmat.com

बीड :तहसीलदारांनी केली वाळू माफियांविरुद्ध कारवाई

तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे. ...

दारूबंदीसाठी रणरागिणींनी पदर खोचले - Marathi News | Women aggressive against illegal wine sale | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दारूबंदीसाठी रणरागिणींनी पदर खोचले

जाफराबाद तालुक्यातील जानेफळ येथील अवैध दारु, गुटखा विक्री बंद करण्याची मागणी संतप्त महिलांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदनाव्दारे केली. ...

बदल्यांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्यान - Marathi News | Revenue workers' strike ended on the face of transfers in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदल्यांच्या तोंडावर महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्यान

बदल्यांच्या प्रकरणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना एकाप्रकारे नमविले आहे. ...

सर्व्हरच्या विळख्यात सातबारा - Marathi News | Satbaras hanged in server | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्व्हरच्या विळख्यात सातबारा

आॅनलाईन सात बारा निघत नसल्यामुळे शेतकरी सेतू -सुविधा तासन्तास तात्काळ राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनीसंताप व्यक्त केला. ...

आता एक महिन्यानंतर करणार महसूल कर्मचारी आंदोलन - Marathi News | Now a month after the revenue workers movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता एक महिन्यानंतर करणार महसूल कर्मचारी आंदोलन

कन्नड मंडळ अधिकारी, वाहनचालक प्रकरणात कोण दोषी आहे, याचा शोध महिनाभरात घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, तलाठी संघाचे सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले. ...

रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस - Marathi News |  Rashtree's grain black market exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस

रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. ...