ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते.रिद्धिमाचे R नामक ज्वेलरी कलेक्शन आहे. तिचे डिझाईन सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रीय आहेत. Read More
गेल्यावर्षी कोरोनाचं संकट नसतं तर अद्याप आलिया व रणबीरचं लग्नंही झालं असतं. अर्थात लग्न झालं नसलं तरी नीतू कपूर यांनी कधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे. ...
'रॉकस्टार', 'ये जवानी है दिवानी', 'बर्फी' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणार्या रणबीरची मोठी बहीण रिद्धिमा मात्र या ग्लॅमर दुनियेपासून लांबच राहणे पसंत करते. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नितू कपूर यांची रिद्धीमा ही मोठी मुलगी रणबीर हा तिचा लहान भाऊ. ...
ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. ...
करिश्मा कपूर व करिना कपूर या कपूर घराणाच्या दोन लेकींनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. पण याच कुटुंबाची आणखी एक लेक मात्र बॉलिवूडपासून दूर आहे. ...