लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार

Right to information act, Latest Marathi News

सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती - Marathi News | No CCTV, biometric manipulation, information of JNU under 'RTI' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. ...

आरटीआय अंतर्गत माहिती न देणाऱ्यांवर कारवाईची शिफारस - Marathi News | Recommendation of action against those who do not give information under RTI | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीआय अंतर्गत माहिती न देणाऱ्यांवर कारवाईची शिफारस

राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ...

विदेशात मुख्याध्यापिका गेल्याची माहिती का दिली नाही? - Marathi News | Why didn't gave information that the headmistress was abroad? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशात मुख्याध्यापिका गेल्याची माहिती का दिली नाही?

विदेश दौऱ्यावर गेलेल्या मुख्याध्यापिकेची माहिती, माहितीच्या अधिकारात न दिल्यामुळे राज्य माहिती आयोगाने १० हजार रुपये नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास द्यावी, अशी कारवाई केली आहे. ...

आता सरन्यायाधीशांचे कार्यालयही येणार माहितीच्या अधिकाराच्या चौकटीत  - Marathi News | Supreme Court holds that office of CJI is under the Right to Information Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सरन्यायाधीशांचे कार्यालयही येणार माहितीच्या अधिकाराच्या चौकटीत 

सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...

उपराजधानीत माहितीचा अधिकार दिरंगाईच्या घेऱ्यात - Marathi News | Right to Information is in trouble due to delaying in the Sub-Capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत माहितीचा अधिकार दिरंगाईच्या घेऱ्यात

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा अधिकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अनेक स्तरावरून केला जात आहे. ...

केंद्राच्या अखत्यारितील ३४ टक्के 'क्वॉर्टर्स' रिकामी - Marathi News | Central government 's 34 percents quarters are vacated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राच्या अखत्यारितील ३४ टक्के 'क्वॉर्टर्स' रिकामी

केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उपराजधानीत अठराशेहून अधिक रहिवासी गाळे (‘क्वॉर्टर्स) आहेत. यातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३४ टक्के गाळे रिकामे आहेत. ...

वर्षभरात बँकांमध्ये झाले ६७ हजार कोटींचे घोटाळे - Marathi News | Over 67,000 crore scams occurred in banks during the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभरात बँकांमध्ये झाले ६७ हजार कोटींचे घोटाळे

देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू - Marathi News | On average 172 deaths a month at Mayo Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. ...