लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार आरटीई शेरा! - Marathi News | RTE remarks will appear on students' marksheet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार आरटीई शेरा!

RTE remarks will appear on students' marksheet : पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा दिला जाणार आहे. ...

पहिल्या वर्गात मोफत शाळा प्रवेशासाठी आले तिप्पट अर्ज! - Marathi News | Triple application for free school admission in first class! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिल्या वर्गात मोफत शाळा प्रवेशासाठी आले तिप्पट अर्ज!

Right To Education : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत जागांवर प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा तिप्पट विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत ...

आरटीईच्या १२ हजार शालेय जागांसाठी २७ हजार ३५३ हजार बालकांचे अर्ज - Marathi News | Applications of 27 thousand 353 thousand children for 12 thousand school seats of RTE | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या १२ हजार शालेय जागांसाठी २७ हजार ३५३ हजार बालकांचे अर्ज

२५ टक्के प्रवेश राखीव : जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश ...

आरटीईच्या १ हजार ९६० जागांसाठी ४ हजार ७२७ अर्ज - Marathi News | 4,727 applications for 1,960 RTE posts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीईच्या १ हजार ९६० जागांसाठी ४ हजार ७२७ अर्ज

Right To Education : अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता छाननी व साेडतीकडे पालकांचे लक्ष लागले आहे. ...

राज्यातील आरटीईच्या ९६ हजार जागांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज - Marathi News | More than 2 lakh applications for 96,000 RTE seats in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील आरटीईच्या ९६ हजार जागांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांत राखीव असणाऱ्या २५ टक्‍के जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी येत्या ६ एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

राज्यातील आरटीई प्रवेशावर संस्थाचालकांचा बहिष्कार; प्रक्रियेवर होणार परिणाम - Marathi News | Institutionalists boycott RTE admissions in the state; Will affect the process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आरटीई प्रवेशावर संस्थाचालकांचा बहिष्कार; प्रक्रियेवर होणार परिणाम

शुल्क प्रतिपूर्तीसाठी फक्त ५० कोटींचा निधी, आरटीई अंतर्गत राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ...

आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय  - Marathi News | Extension till March 31 for RTE admission; OTP problem, decision due to lockdown | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे निर्णय 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे ...

‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यास ३० मार्चपर्यत मुदतवाढ! - Marathi News | Deadline for application in RTE admission process extended till March 30! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यास ३० मार्चपर्यत मुदतवाढ!

RTE admission process ‘आरटीइ’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यत अर्ज करण्यासाठी पालकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ...