लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

यंदा आरटीईच्या ४० हजार २०५ जागा रिक्त! - Marathi News | This year, RTE has 6 thousand 5 seats vacant! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा आरटीईच्या ४० हजार २०५ जागा रिक्त!

अंतिम मुदत संपली : नियोजनाबाबत पालक असमाधानी ...

आरटीई: अंतिम मुदतीनंतरही मोफत प्रवेशाच्या जागा रिक्तच - Marathi News | RTE: Free admission post are vacant even after deadline | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई: अंतिम मुदतीनंतरही मोफत प्रवेशाच्या जागा रिक्तच

मुदत संपल्यानंतरही मोफत प्रवेशाच्या जवळपास २५० जागा रिक्त राहिल्या आहेत. ...

शुल्काची माहिती सादर करण्यास शाळांचा खो! - Marathi News | Schools in Washim did not submit information about fees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शुल्काची माहिती सादर करण्यास शाळांचा खो!

शैक्षणिक सत्राला सुरूवात होऊन एक महिन्याचा कालावधी उलटत असताना, २२ जुलैपर्यंत ९३ पैकी ५९ शाळांनी संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशील सादर केला नाही. ...

आरटीई: एक हजारावर विद्यार्थ्यांना होणार मुदत वाढीचा फायदा      - Marathi News | RTE: One thousand students will benefit from extention of deadline | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई: एक हजारावर विद्यार्थ्यांना होणार मुदत वाढीचा फायदा     

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी तिसºया लॉटरीनंतर पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत १८ जुलैपर्यंत होती. ही मुदत आता २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असल्याने या मुदत वाढीचा १ हजार २९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होणार आहे.  ...

आरटीई : मोफत प्रवेश घेण्याला मुदतवाढ - Marathi News | RTE: Extension to free admission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई : मोफत प्रवेश घेण्याला मुदतवाढ

वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाली असून, या बालकांना आता २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. ...

आरटीई : प्रवेशपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी - Marathi News | RTE: Verification of documents of admission to 270 children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई : प्रवेशपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी

आता तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. ...

पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’ - Marathi News | 772 students get 'green signal' of RTE | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांना आरटीईचा ‘ग्रीन सिग्नल’

बुलडाणा: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत तिसरी लॉटरी १० जुलै रोजी काढण्यात आली असून, या लॉटरीमध्ये पुन्हा ७७२ विद्यार्थ्यांची निवड केल्याने त्यांना मोफत प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. ...

आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी ! - Marathi News | RTE: Verification of documents of accessible children! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई : प्रवेशपात्र बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी !

२७० बालकांची निवड झाल्यानंतर १८ जुलैपर्यंत तालुकास्तरीय पडताळणी समितीतर्फे बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. ...