लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी दोन लाखांवर आॅनलाइन अर्ज! - Marathi News | Two lakhs online applications for 25% of reserved seats in English schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी दोन लाखांवर आॅनलाइन अर्ज!

२२ मार्चपर्यंत राज्यभरातून तब्बल २ लाख १३ हजार २0४ पालकांनी आरटीईच्या पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केले आहेत. ...

आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ ; पालकांना दिलासा  - Marathi News | Increase in age limit of RTE entry; Console parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ ; पालकांना दिलासा 

राज्यभरातील अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शिशू गटातील २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे... ...

निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी - Marathi News | RTE access to stuck in residence, problems with parents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी

शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ४० हजार २६० अर्ज आले आहेत. ...

‘आरटीई’: अकोला जिल्ह्यात १३ दिवसांत ४२६५ अर्ज! - Marathi News | 'RTE': Akira district has 4265 applications in 13 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरटीई’: अकोला जिल्ह्यात १३ दिवसांत ४२६५ अर्ज!

गत १३ दिवसांमध्ये जिल्ह्यातून तब्बल ४ हजार २६५ आॅनलाइन अर्ज शिक्षण विभागाच्या पोर्टलवर भरण्यात आले आहेत ...

आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात १०४९ अर्ज - Marathi News |  RTÉ: 104 9 applications in Washim district for free admission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात १०४९ अर्ज

जिल्ह्यातील एकूण ९३ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या ९४५ जागांसाठी जिल्हाभरातून १०४६ अर्ज पालकांनी सादर केले आहेत ...

निवास निश्चितीच्या फेऱ्यात अडकले आरटीईचे अर्ज - Marathi News | RTE application stuck in the round of residence fixation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवास निश्चितीच्या फेऱ्यात अडकले आरटीईचे अर्ज

नकाशामध्ये घराचे निश्चित स्थान मिळत नसल्याने आरटीईचे अर्ज भरताना पालकांना अडचणी येत आहेत. ...

आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ, पालक त्रस्त - Marathi News | Avoiding filling admission forms from the RTE Help Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ, पालक त्रस्त

मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्रे सुरू केली आहेत. ...

आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष   - Marathi News | Avoiding admission forms from the RTE Help Center: Ignore the Education Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष  

राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ...