लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

सरलमुळे घटणार आरटीईच्या जागा - Marathi News | Reduce of RTI seats due to SARAL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरलमुळे घटणार आरटीईच्या जागा

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता सरलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीईच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. ...

आरटीईच्या प्रक्रियेत सुरूवातीलाच विघ्न! - Marathi News | Initially in the process of the RTE, the barrier! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीईच्या प्रक्रियेत सुरूवातीलाच विघ्न!

बुलडाणा: जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र आरटीई प्रक्रियेच्या सुरूवातीलाच विघ्न निर्माण झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. ...

‘आरटीई’ नोंदणीची इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रतीक्षा! - Marathi News | English medium schools waiting for 'RTE' registration! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आरटीई’ नोंदणीची इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रतीक्षा!

जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना आरटीई नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान नोंदणीची मुदत दिली आहे. ...

आरटीई प्रवेशांकडे पालकांची पाठ; मुंबईत २०१८-१९ मध्ये ६१ टक्के जागा रिक्त - Marathi News | Parents' lessons to RTE admissions; 61 per cent of seats are vacant in 2018-19 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई प्रवेशांकडे पालकांची पाठ; मुंबईत २०१८-१९ मध्ये ६१ टक्के जागा रिक्त

शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के अंतर्गत मिळणाऱ्या (आरटीई) प्रवेशांत दरवर्षी रिक्त राहणा-या जागांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. ...

आरटीई प्रवेशांसाठी यूट्युबचा वापर; मराठी, हिंदीत मिळणार माहिती - Marathi News | Use of YouTube for RTE access; Marathi and Hindi will be available in Hindi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई प्रवेशांसाठी यूट्युबचा वापर; मराठी, हिंदीत मिळणार माहिती

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१९ पर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. ...

२५ टक्के मोफत प्रवेश: २४८२ जागांसाठी २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारणार - Marathi News | 25% Free Admission: Online application will be accepted for 2482 seats from 25th February | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२५ टक्के मोफत प्रवेश: २४८२ जागांसाठी २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारणार

अकोला: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) नोंदणीकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत पालकांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. ...

आरटीई प्रवेशाला विलंब; पालकांकडून प्रतीक्षा - Marathi News | Delayed entry of RTE; Waiting for parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई प्रवेशाला विलंब; पालकांकडून प्रतीक्षा

उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान ...

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अनुदानाचा तिढा शासन दरबारी - Marathi News | 25% Free Admission Process: reimbursement of education charges issue in government court | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती अनुदानाचा तिढा शासन दरबारी

वाशिम : २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गतच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरीत करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मंजूरीची आवश्यकता आहे किंवा नाही ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. ...