लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

आरटीईसाठी आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मिळणार प्रवेश, नव्याने प्रक्रियेच्या हालचाली - Marathi News | by RTE, admissions to English medium schools will now also be available, a new process moves | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरटीईसाठी आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मिळणार प्रवेश, नव्याने प्रक्रियेच्या हालचाली

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सन २०२४-२५ ची आरटीई प्रवेश प्रक्रिया नियमानुसार राबविण्यासाठी आवश्यक ते बदल पोर्टलवर करण्यात येतील. ...

आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष - Marathi News | RTE Admission Form Filling Link Temporarily Closed; Parents' attention to the new process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष

अनेक पालक संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे त्या अधिसूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका - Marathi News | Tomorrow is the last day for RTE admission registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका

यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. ...

शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ  - Marathi News | Will the school take admission? RTE online application stops after court adjournment, parents upset | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 

यंदा आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुमारे दीड ते दाेन महिने उशिराने सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू आहेत.   ...

आरटीईतून विनाअनुदानित शाळा वगळण्याचा निर्णय स्थगित; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का;  कायद्यातील सुधारणेत विसंगती - Marathi News | Decision to exclude unaided schools from RTE postponed; High Court hits state government; Inconsistencies in Amendments to Laws | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आरटीईतून विनाअनुदानित शाळा वगळण्याचा निर्णय स्थगित; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का;  कायद्यातील सुधारणेत विसंगती

आरटीई कायद्यानुसार, खासगी शाळांनी त्यांच्या भोवतालच्या परिसरातील आर्थिकरित्या दुबळ्या आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशात २५ टक्के कोटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आरटीईच्या शालैय प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Good news for students! Deadline for RTE school admission application form extended till May 10 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आरटीईच्या शालैय प्रवेश अर्ज भरण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ

आरटीईच्या २५ टक्के आरक्षणाच्या शालेय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १०मेपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी - Marathi News | MNS leader Amit Thackeray letter to School Education Minister Deepak Kesarkar; Dissatisfaction with RTE admission process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी

वंचित आणि गोरगरिबांनी फक्त शासकीय शाळेत शिका असा फतवा राज्य सरकारचा समजावा का? श्रीमंतांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी सरकारी शाळा असा याचा अर्थ होतो का? असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला आहे. ...

नियम बदलाचा फटका; आरटीईच्या जागा लाखांत नोंदणी हजारात, गरिबांच्या मुलांचे काय होणार? - Marathi News | Impact of rule change; RTE seats eight lakh and online registration only 59 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियम बदलाचा फटका; आरटीईच्या जागा लाखांत नोंदणी हजारात, गरिबांच्या मुलांचे काय होणार?

गोरगरिबांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये मिळणार नाही प्रवेश ...