रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
इथं जाणून घेऊयात सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् IPL मधील आतापर्यंतचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती ...