लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs BAN 1st Test : रिषभ पंतने ४५ चेंडूंत टीम इंडियाचा डाव सावरला अन् दोन मोठे विक्रम करून माघारी परतला - Marathi News | IND vs BAN 1st Test : Rishabh Pant completes two milestones in the first Test against Bangladesh, Pant is the fastest to complete 50 sixes by an Indian in Test cricket history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने ४५ चेंडूंत टीम इंडियाचा डाव सावरला अन् दोन मोठे विक्रम करून माघारी परतला

India vs Bangladesh, 1st Test :  ३ बाद ४८ अशी अवस्था टीम इंडियाची झाल्यानंतर रिषभ पंतने आक्रमक खेळी करून डाव सावरला. ...

IND vs BAN Test Series: ऋषभ पंतच्या जागी 35 वर्षीय पुजारा उपकर्णधार कसा झाला? केएल राहुलच्या उत्तरानं जिंकली मनं  - Marathi News | IND vs BAN Test Series We are moving forward as a team, as Indian captain KL Rahul on Cheteshwar Pujara vice-captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतच्या जागी 35 वर्षीय पुजारा उपकर्णधार कसा झाला? केएल राहुलच्या उत्तरानं जिंकली मनं 

उद्यापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. ...

IND vs BAN 1st Test : रिषभ पंत भारताच्या ताफ्यात दाखल झाला, पण BCCI ने नवा उप कर्णधार निवडला; ओपनिंगला उतरणार नवी जोडी - Marathi News | IND vs BAN 1st Test :  Rishabh Pant joins squad in Dhaka, but BCCI announces new vice-captain for 1st TEST, Shubman Gill & KL Rahul to open for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत आला, पण BCCI ने नवा उप कर्णधार निवडला; ओपनिंगला उतरणार नवी जोडी

India vs Bangladesh 1st Test : भारतीय संघाला वन डे मालिकेत बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. आता १४ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होतेय... ...

IND vs BAN : दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत...  - Marathi News | IND vs BAN : Rishabh Pant ‘STAY-BACK’ in Dhaka, BCCI to take call on sending him back for break before Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त रिषभ पंत अजूनही ढाक्यात! BCCI त्याला घरी पाठवण्याच्या तयारीत... 

Rishabh Pant Injury: भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी रिषभ पंत मालिकेतून माघार घेत असल्याचे BCCI ने जाहीर केले. ...

IND vs BAN: Sanju Samson, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा - Marathi News | IND vs BAN: ‘Team has asked me to bat at 4, keep wickets’, says KL Rahul, he SHUTS DOWN Sanju Samson, Ishan Kishan & Rishabh Pant’s opportunity | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा

IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण ...

IND vs BAN 1st ODI : Rishabh Pant ला वन डे मालिकेतून बसवले बाहेर; BCCI ने घेतला निर्णय, जाणून घ्या असं काय घडलं - Marathi News | IND vs BAN 1st ODI Live Update : Rishabh Pant has been released from the ODI squad, Axar Patel was not available for selection for the first ODI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला वन डे मालिकेतून बसवले बाहेर; BCCI ने घेतला निर्णय, जाणून घ्या असं काय घडलं

India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली वन डे मीरपूर येथे आज खेळवली जात आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

Ind Vs Ban: बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका या दोन खेळाडूंसाठी आहे अत्यंत महत्त्वपूर्ण, आता चुकले तर संपेल करिअर - Marathi News | Ind Vs Ban: The ODI series against Bangladesh is very important for these two players, if they fail now, their careers will end | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका या दोन खेळाडूंसाठी आहे महत्त्वपूर्ण, चुकले तर संपेल करिअर

Ind Vs Ban: भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे. मात्र ही मालिका भारतीय संघातील दोन खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ...

IND vs NZ: फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे... - Marathi News | IND vs NZ Indian captain Shikhar Dhawan backs Rishabh Pant and advises Sanju Samson to wait a bit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...

भारतीय संघाला न्यूझीलंडच्या धरतीवर वनडे मालिका ०-१ ने गमवावी लागली. ...