लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Sanju Samson: "तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने निवडकर्त्यांवर साधला निशाणा - Marathi News | What will you answer to Sanju Samson Aakash Chopra has hit out at the Indian team selection committee for not selecting him for the Bangladesh tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने साधला निशाणा

भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेशविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ...

पंतला काही काळ विश्रांतीची गरज, मर्यादित षटकांत सतत अपयशी - Marathi News | rishabh Pant needs rest for some time, constant failure in limited overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला काही काळ विश्रांतीची गरज, मर्यादित षटकांत सतत अपयशी

के. श्रीकांत : मर्यादित षटकांत सतत अपयशी ...

Rishabh Pant: “रिषभ संधी वाया घालावतोय, त्याला विश्रांती द्या,” पंतवर माजी सिलेक्टरचा संताप - Marathi News | Rishabh pant is wasting opportunities, give him a break team india ex selector k shrikant rages at Pant ind vs nz series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :“रिषभ संधी वाया घालावतोय, त्याला विश्रांती द्या,” पंतवर माजी सिलेक्टरचा संताप

यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची मालिकेतील निराशाजनक कामगिरी टीम इंडियाची डोकेदुखी ठरत आहे. ...

IND vs NZ, Sanju Samson: "...म्हणून संजू सॅमसनला खेळवलं नाही", कॅप्टन शिखर धवनने सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | India captain Dhawan reveals why Samson and shardul thakur was dropped for 2nd ODI vs New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून संजू सॅमसनला खेळवलं नाही", कॅप्टन शिखर धवनने सांगितलं महत्त्वाचं कारण

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. ...

IND vs NZ, 2nd ODI : कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर...  - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI : A failed Rishabh Pant gets chance, but Sanju Samson ingnor again, reason he can't bowl & he is not lefthanded batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमाल आहे! अपयशी रिषभ पंतला संधीवर संधी, ३६ धावा करूनही संजू सॅमसनवर फुल्ली; कारण काय तर... 

IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे. ...

IND vs NZ 1st ODI Live : Rishabh Pant वन डे तही अपयशी ठरला, भारताच्या धावांचा वेग मंदावला; सूर्याही माघारी परतला - Marathi News | IND vs NZ 1st ODI Live :  Rishabh Pant dismissed for 15 in 23 balls, Suryakumar Yadav gone for 4 in 3 balls; india loss 4th wicket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत वन डे तही अपयशी ठरला, भारताच्या धावांचा वेग मंदावला; सूर्याही माघारी परतला

शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं पहिल्याच वन डेत १२४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ वरचढ ठरतोय असे दिसत असताना ९ चेंडूंच्या फरकाने या दोघांनाही न्यूझीलंडने माघारी पाठवले ...

IND vs NZ ODIs : रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी - Marathi News | IND vs NZ ODIs : Rishabh Pant is becoming a liability for Team India, says former Indian all-rounder Reetinder Singh Sodhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत हा भारतीय संघावरील ओझं...! यष्टीरक्षकाला संघाबाहेर करण्याची माजी खेळाडूची मागणी

India vs New Zealand ODI : २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. पण, या मालिकेपूर्वी रिषभ पंतवर चौफेर टीका होत, कारण ट्वेंटी-२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ...

Sanju Samson: किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने - Marathi News | BCCI gave Rishabh Pant and Ishan Kishan more chance to play matches than debut Sanju Samson in 2016 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :किशन-पंतवर BCCI 'मेहरबान', संजू सॅमसनच्या मागून पदार्पण करून खेळले 'दुप्पट' सामने

भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. ...