शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंत-Ravindra Jadeja यांची २२२ धावांची विक्रमी भागीदारी, ५ बाद ९८ वरून टीम इंडियाची मुसंडी!

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : २३ चेंडूंत कुटल्या १०० धावा, रिषभ पंतचा नुसता राडा; मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, Video 

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड, १४५ वर्षांत इंग्लंडमध्ये प्रथमच झाला हा कारनामा; Rahul Dravidची भारी रिअ‍ॅक्शन, Video

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : काय चौकार... काय षटकार... रिषभ पंतचा शतकी प्रहार!; कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास 

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचे अर्धशतक; मोडला सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांनाही न जमलेला विक्रम, Video

क्रिकेट : IND vs ENG Live 5th Test Match : उजवे गेले, डावे राहिले...! Sam Billings च्या फ्लाईंग कॅचने टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले, Video 

क्रिकेट : IND vs ENG: रोहित शर्मा इंग्लंड टेस्टमधून OUT! जसप्रीत बुमराह कर्णधार, या खेळाडूकडे उपकर्णधारपद!

क्रिकेट : IND vs ENG : काय झाडी, काय हाटेल..एकदम ओके! भारतीय खेळाडू BCCI चं ऐकेना; रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतरही काही सुधरेना, Photo

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG : रोहित शर्मा व सहकाऱ्यांवर BCCI नाराज, Jasprit Bumrah ला कर्णधारपदासाठी तयार राहण्यास सांगितले!

क्रिकेट : Rishabh Pant, LEI vs IND : १५ चेंडूंत कुटल्या ६२ धावा; रिषभ पंतची भारतीय गोलंदाजांविरुद्धच 'हवा'; लिसेस्टरशायर मजबूत स्थितीत, Video