शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

क्रिकेट : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपआधी भारतीय संघ 'खास प्लान'वर करतोय काम, रिषभ पंतचा खुलासा!

क्रिकेट : Rishabh Pant, Rowman Powell, IND vs WI 2nd T20: तो आमच्या गोलंदाजांची धुलाई करत असताना मला मनातून आनंद होत होता; ऋषभ पंतच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय फॅन्सच्या भुवया उंचावल्या

क्रिकेट : Pollard, IND vs WI 2nd T20: म्हणून सामना खेचून आणला तरीही आम्ही हरलो; कर्णधार पोलार्डने सांगितलं पराभवाचं कारण, एक चूक झाल्याचीही दिली कबुली

क्रिकेट : IND vs WI 3rd T20 : विराट, ऋषभ तिसरा T-20 खेळणार नाही, श्रीलंके विरुद्धच्या मलिकेलाही मुकणार; BCCIनं दिला बायो बबल ब्रेक

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : लय भारी!; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानचा वर्ल्ड रिकॉर्ड मोडण्याच्या दिशेनं वाटचाल

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : थरारक सामन्यात भारताची बाजी; भुवनेश्वर कुमार अन् हर्षल पटेलनं दिली कलाटणी, मालिकेत विजयी आघाडी 

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : वेंकटेश अय्यरचा 'डबल बॅट' चौकार अन् टीम इंडियाच्या डग आऊटमध्ये झालेली पळापळ पाहिलीत का?, Video 

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : रिषभ पंतचा वन हँड सिक्स पाहून रोहित शर्मा इम्प्रेस झाला, डगआऊटमध्ये बसून चेंडूकडे पाहतच राहिला, Video

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले; विंडीजला तुफान कुटले