लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड, मराठी बातम्या

Risod, Latest Marathi News

Isapur Dam : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; इसापूर धरण अर्धे भरले - Marathi News | Isapur Dam : Heavy rain in catchment area; Isapur Dam is half full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Isapur Dam : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; इसापूर धरण अर्धे भरले

मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...

यंदा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पर्यावरणाचे धडे! - Marathi News | This year, students will get environmental lessons in school from the first day! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पर्यावरणाचे धडे!

रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ...

रिसोडच्या बाजार समितीत हळदीचे दर पुन्हा घसरले; वाचा प्रतीक्विंटल काय मिळतोय दर - Marathi News | Turmeric prices fall again in Risod's market committee; Read what rate For Quintal is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिसोडच्या बाजार समितीत हळदीचे दर पुन्हा घसरले; वाचा प्रतीक्विंटल काय मिळतोय दर

ऐन खरीपाच्या सुरूवातीला हळदीच्या दरात पुन्हा घसरण .. ...

रिसोड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला आग, कृषी विभागाचे दस्तऐवज जळून खाक - Marathi News | Fire at Risod Panchayat Samiti's old building, agriculture department documents burnt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला आग, कृषी विभागाचे दस्तऐवज जळून खाक

अग्निशामक दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्याने इतर कोणत्याही कार्यालयाला आगीमुळे नुकसान झाले नाही ...

रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक - Marathi News | Arrival of 3 thousand quintals of turmeric on the first day at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटल हळदीची आवक

पहिल्याच दिवशी ३ हजार क्विंटलची आवक नोंद झाली आहे. ...

रिसोडच्या कृषी महाविद्यालयात जागतिक एड्स दिवस जनजागृती अभियान संपन्न - Marathi News | World AIDS Day awareness campaign completed in Agriculture College, Risod | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिसोडच्या कृषी महाविद्यालयात जागतिक एड्स दिवस जनजागृती अभियान संपन्न

HIV एड्स होण्याची कारणे प्रसार, आणि प्रतिबंध इत्यादी विषयांवर मार्गदर्शन ...

साडेतीन कोटी रुपयांचा ११ क्विंटल ५० किलो गांजा जप्त - Marathi News | 11 quintals 50 kg of cannabis worth Rs 3.5 crore seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साडेतीन कोटी रुपयांचा ११ क्विंटल ५० किलो गांजा जप्त

11 quintals 50 kg of cannabis seized : ३ कोटी ४५ लक्ष रुपये किमतीचा ११ क्विंटल ५० किलो गांजा रिसोड पोलीसांनी १८ आक्टोबर रोजी सेनगाव-रिसोड मार्गावरून जप्त केला. ...

सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी २६ शिवसैनिकांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Crime against 300 Shiv Sainiks for throwing stones at Somaiya's car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी २६ शिवसैनिकांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल

Crime against 300 Shiv Sainiks for throwing stones at Somaiya's car : शिवसैनिकांसह जमावातील काही लोकांनी साेमय्या यांच्या वाहनावर शाई व दगड फेक करीत किरीट सोमया व भाजपा यांचेविरोधात जोर-जोरात घोषणाबाजी केली होती. ...