लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त  - Marathi News | Receive drought relief fund for the third phase of Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडसाठी तिसऱ्या टप्प्याचा दुष्काळी निधी प्राप्त 

वाशिम: राज्यशासनाने मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी निधीच्या तिसºया टप्प्याचा १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ...

रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा  - Marathi News | Only 24% of the water reserves in Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा 

पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी ... ...

रिसोड येथे स्वस्त धान्य गोदामासाठी ३.३९ कोटी - Marathi News | 3.39 crore for cheaper grain godown in Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे स्वस्त धान्य गोदामासाठी ३.३९ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. ...

प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले प्रवासी निवारे झाले जमीनदोस्त! - Marathi News | Passenger shelters ruined in risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले प्रवासी निवारे झाले जमीनदोस्त!

रिसोड (वाशिम) : पावसाळ्यात पावसापासून; तर उन्हाळ्यात तापणाºया कडक उन्हापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, या उद्देशाने कधीकाळी उभारण्यात आलेले बहुतांश ठिकाणचे प्रवासी निवारे आजमितीस जमिनदोस्त झाले आहेत. ...

रिसोड येथे आधारकार्डसाठी रांगा; नागरिकांची गैरसोय     - Marathi News | Line for Aadhar card at Risod; Inconvenience to the citizens | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे आधारकार्डसाठी रांगा; नागरिकांची गैरसोय    

रिसोड (वाशिम) : आधार कार्ड नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र असल्याने नोंदणीसाठी रिसोड येथील पोस्ट आॅफिससमोर सकाळपासूनच रांगा लागत आहेत. ...

अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना ! - Marathi News | Already Delay; work order of the well construction not received! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना !

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय ... ...

रेतीघाट लिलावासाठी बांधकाम कामगार धडकले रिसोड तहसिलवर - Marathi News | Construction workers rally on Risod Tahsil for the auctioned auction | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेतीघाट लिलावासाठी बांधकाम कामगार धडकले रिसोड तहसिलवर

रिसोड (वाशिम) : रेतीअभावी विविध प्रकारची बांधकामे ठप्प असून रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी असंघटीत बांधकाम कामगारांनी २५ जानेवारी रोजी रिसोड तहसिल कार्यालयावर धडक दिली.  ...

  रिसोड नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी  २४ जानेवारीला निवडणुक - Marathi News | Election for Vice-President of Risod Nagar Council on 24th January | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  रिसोड नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी  २४ जानेवारीला निवडणुक

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी  २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे.  ...