लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा ! - Marathi News | Risod's secondary registrar office waits for inaguration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा !

रिसोड: शासनाला वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देणाºया दुय्यम निबंधक कार्यालयासाठी पाच वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्चून भव्य आणि सुसज्ज ईमारत उभारण्यात आली; परंतु अद्यापही या ईमारतीचे लोकापर्ण झाले नाही.  ...

विविध मागण्यांसाठी करंजीवासियांचे उपोषण - Marathi News | villagers' fasting for various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी करंजीवासियांचे उपोषण

जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड तालुक्यातील करंजी येथील एस.व्ही. राऊत यांच्यासह नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण आंदोलन पुकारले आहे.  ...

कृषि विस्तार अभियानांतर्गत ‘लकी ड्रॉ’व्दारे लाभार्थी निवड प्रक्रिया - Marathi News | Beneficiary Selection Process Through 'Lucky Draw' under the Agricultural Extension Mission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषि विस्तार अभियानांतर्गत ‘लकी ड्रॉ’व्दारे लाभार्थी निवड प्रक्रिया

वाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे. ...

रिसोड येथे रेशन कार्ड बनवून देणारी टोळी सक्रिय  - Marathi News | Activating a ration card racket active in Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे रेशन कार्ड बनवून देणारी टोळी सक्रिय 

रिसोड : रेशन कार्ड बनवून देण्याच्या नावाखाली लाभार्थींकडून पैसे उकळणारी टोळी रिसोड तहसिल कार्यालय परिसरात सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

रिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ! - Marathi News | Risod market committees start mug procurment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ!

रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. ...

मुग पीक प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद  - Marathi News | Responding to the farmers of the Mug Peak Testimonies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुग पीक प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

रिसोड : चालु खरिप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून  करडा कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील बोरखेडी या गावात २५ शेतकºयांच्या शेतात मुग पीक प्रात्याक्षिक घेण्यात आले. ...

रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seized from Risod worth Rs 1.64 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त

वाशिम - पोलीस विभागाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली असून, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी उशिरा रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ...

रिसोड तालुक्यातील विविध शासकीय योजनांत कथित भ्रष्टाचाराची होणार चौकशी  - Marathi News | Report on alleged corruption in various government schemes in Risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील विविध शासकीय योजनांत कथित भ्रष्टाचाराची होणार चौकशी 

रिसोड: तालुक्यात शौचालय, घरकूल, रस्त्याची कामे, तसेच वृक्ष लागवडीसह विविध शासकीय योजनांत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अन्याय व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुटे यांनी केली आहे. ...