लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कारवाईचा बडगा; रिसोड नगर पालिका राबविणार मोहिम - Marathi News | Risod Municipality to take action against those who waste water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर कारवाईचा बडगा; रिसोड नगर पालिका राबविणार मोहिम

रिसोड:   पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात येत असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या  नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ...

दोन दिवसांपासून बेपत्ता दोन युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले ! - Marathi News | Two bodies of two missing men found in well! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन दिवसांपासून बेपत्ता दोन युवकांचे मृतदेह विहिरीत आढळले !

रिसोड (वाशिम) - सोमवार, ५ मार्चपासून घरून निघून गेलेल्या रिसोड शहरातील दोन युवकांचे मृतदेह ७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास रिठद ता.रिसोड येथील शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...

रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथे क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ! - Marathi News | Rishod taluka mangul jhanak cricket tournament start | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक येथे क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ!

रिसोड (वाशिम) - तालुक्यातील मांगुळ झनक येथ शिवशंभु क्रिकेट स्पर्धेला २७ फेब्रुवारीपासून थाटात प्रारंभ झाला असून, जवळपास ४५ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. ...

वाशिम जिल्ह्यातील पुनर्वसीत गावे विकासापासून वंचित! - Marathi News | Rehabilitated villages in Washim district are deprived of development! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील पुनर्वसीत गावे विकासापासून वंचित!

वाशिम :१० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. ...

रिसोड तालुक्यातील वाकद येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | farmer commit suside in Risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील वाकद येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

रिसोड (वाशिम) - तालुक्यातील वाकद येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन देवबा अंभोरे यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरातध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली.   ...

रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर  - Marathi News | Nine projects in Risod taluka drying up: Fodder and water shortage severe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर 

रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे.  ...

घरकुल लाभार्थींचा रिसोड बीडीओंच्या कक्षात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न! - Marathi News | scheme beneficiaries try to commit suicide in Risod BDO Office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल लाभार्थींचा रिसोड बीडीओंच्या कक्षात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न!

रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. ...

स्वखर्चातून पाईप लाईन टाकून मोहजा इंगोले ग्रामस्थांना पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to Mohajo Ingole villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वखर्चातून पाईप लाईन टाकून मोहजा इंगोले ग्रामस्थांना पाणीपुरवठा

 रिसोड: गावातील पाणी टंचाई व त्यासाठी होत असलेली ग्रामस्थांची भटकंती पाहता गावातील धनश्यामने स्वत:च्या विहिरीवरुन स्वखर्चाने घरपोच मोफत कनेक्शन देवून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटविला. ...