लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे : दिवाकर  रावतेंनी साधला वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद - Marathi News | Do not be weak, Governance is with you: Diwakar Rawate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हतबल होऊ नका, शासन तुमच्या सोबत आहे : दिवाकर  रावतेंनी साधला वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटात शासन शेतकcच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी हतबल न होण्याचे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केले. ...

रिसोड येथे संत अमरदास बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | preparing for the Mahaprasad at the Saint Amardas Baba temple at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे संत अमरदास बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात

रिसोड - महाशिवरात्रीनिमित्त येथील संत अमरदास बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. ...

रिसोडमधील शिधापत्रिकाधारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली! - Marathi News | Rissaid ration card holder cases pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडमधील शिधापत्रिकाधारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली!

रिसोड : शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारिप-बमसंने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आणि ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, १२ फेब्रुवारीपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास सुरूवात झाली. ...

रिसोड शहरातील घंटागाडी बंद; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर ! - Marathi News | Risod city Cleanliness question on the front | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरातील घंटागाडी बंद; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर !

रिसोड - रिसोड शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टिने नगर परिषदेतर्फे शहरात घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गत आठ दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

रिसोड पंचायत समिती: गोवर्धन येथे शुक्रवारी सरपंच मेळावा - Marathi News | Risod Panchayat Samiti: The Sarpanch Mela on Friday in Govardhan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड पंचायत समिती: गोवर्धन येथे शुक्रवारी सरपंच मेळावा

रिसोड : तालुक्यातील गोवर्धन येथे शुक्रवार, ९ फेब्रुवारीला तालुक्यातील सरपंचांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

रिसोड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी भारिप आक्रमक - Marathi News | Bharip aggressor for pending cases of ration card holders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांच्या प्रलंबित प्रकरणांसाठी भारिप आक्रमक

रिसोड: तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत उदासीनता दिसत असल्याने रिसोड शहर व तालुका भारीप-बमसंने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ...