लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक   - Marathi News | Bill of Rs. 3340 to the farmer even without electricity connection | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीजजोडणी नसतानाही शेतकऱ्याला ३३४० रुपयांचे देयक  

MSEDCL NEWS भापुर येथिल सदानंद प्रकाश बोडखे यांना चक्क ३३४० रूपयांचे देयक पाठविण्याचा पराक्रम महावितरणच्या रिसोड कार्यालयाने केला आहे. ...

पाेलीस पाटलाने अल्पवयीन मुलावर झाडली बंदुकीची गोळी - Marathi News | A man fired a shot at a minor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाेलीस पाटलाने अल्पवयीन मुलावर झाडली बंदुकीची गोळी

Crime News ओम जगदीश गरकळ हा दुकानावर चहापुडा आणायला जात असताना पोलीस पाटील गोविंद गरकळ याने छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केले. ...

रिसोड येथील वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट! - Marathi News | Vrushali of Risod to play cricket in Sri Lanka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथील वृषाली श्रीलंकेत खेळणार क्रिकेट!

Womens Cricket वृषालीची महिलांच्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून ती श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ...

सोशल मीडियाच्या माध्यमातून घंटागाड्यांवर वाॅच - Marathi News | Watch on bells through social media | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोशल मीडियाच्या माध्यमातून घंटागाड्यांवर वाॅच

Risod News प्रभागात घंटागाडी जाते की नाही याची पडताळणी म्हणून नगरपरिषदेने सोशल मीडियाचा आधार घेत व्हाट्स ॲप ग्रुप बनविला आहे. ...

सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज - Marathi News | 588 borrowed Rs 1.27 crore from moneylenders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सावकारांकडून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज

Washim News ५८८ जणांनी परवानाधारक सावकारांकडून १ कोटी २७ लाख ७३ हजाराचे कर्ज घेतले आहे. ...

ब्रिटनहून आलेल्या कोरोना रुग्णाचा पुन्हा स्वॅब घेणार! - Marathi News | A Corona patient return from Britain will take swab again! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ब्रिटनहून आलेल्या कोरोना रुग्णाचा पुन्हा स्वॅब घेणार!

A Corona patient return from Britain स्वॅब  घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने २७ डिसेंबर रोजी स्पष्ट केले. ...

रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले ! - Marathi News | Gram Panchayat election heats up atmosphere in Risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले !

Gram panchyat News ३४ ग्राम पंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा आॅगस्ट ते डिसेंबर २०२० या काळात संपत आहे. ...

पिल्लाला वाचविण्यासाठी माकडाची धडपड ठरली निष्फळ - Marathi News | The monkey's struggle to save the baby monkey was in vain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिल्लाला वाचविण्यासाठी माकडाची धडपड ठरली निष्फळ

Risod News पिल्लाला वाचविण्यासाठी आई व अन्य माकडांनी केलेली धडपडही निष्फळ ठरली. ...