लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड शहरात नव्याने १५ घंटागाड्या सुरू - Marathi News | New 15 Garbage picking vehicles started in Risod city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात नव्याने १५ घंटागाड्या सुरू

Risod Municipal Counsil २ आॅक्टोबर रोजी या घंटागाड्यांचे रितसर लोकार्पण करण्यात आले.  ...

घरकुलांसाठी मोफत रेती मिळेना - Marathi News | Free sand was not available for Gharkul scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुलांसाठी मोफत रेती मिळेना

अगोदरच अनुदान प्रलंबित आणि त्यातच मोफत रेतीही नाही, यामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. ...

चार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी - Marathi News | Fighting between Risod Municipal Council office bearers over Rs 4 crore fund | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येही पोहचले होते; परंतू समन्वयातून यावर पडदा पडल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. ...

दोन दिवसात संपणार रिसोड बाजार समितीचा कार्यकाळ! - Marathi News | The tenure of Risod Bazar Samiti will end in two days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन दिवसात संपणार रिसोड बाजार समितीचा कार्यकाळ!

संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार की प्रशासकाची नियुक्ती होणार, यावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसून येते.  ...

मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई ! - Marathi News | Action against two-wheelers who do not wear masks! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मास्कचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई !

नगर परिषद, पोलीस विभागाने १२ सप्टेंबरपासून कारवाईची मोहिम हाती घेतली असून, जवळपास ३० जणांवर दंडात्मक कारवाई केली. ...

जनता कर्फ्यू : चवथ्या दिवशीही रिसोड बाजारपेठ बंद ! - Marathi News | Risod market closed on the fourth day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनता कर्फ्यू : चवथ्या दिवशीही रिसोड बाजारपेठ बंद !

चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.  ...

आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी ! - Marathi News | Crowd of citizens in Risod tehsil for Aadhar registration! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी !

रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. ...

शेताच्या बांधावर ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग!’ - Marathi News | "No masks, no physical distance!" | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेताच्या बांधावर ‘ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग!’

कोरोनासंदर्भात कोणतीही खबरदारी घेत नसल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. ...